मित्राने गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला अन् गेला जीव…

नाशिक : मित्र-मित्र मस्ती करत असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या प्रायव्हेट पार्टवर हाताचा कोपरा मारला आणि त्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लवनीत भगवाने (वय १५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मित्राने चेष्टामस्करीत गुरुवारी (ता. ७) गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलावर याप्रकरणी खुनाचा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा...

लातूरमध्ये जन्मदात्या आईवर कोयत्याने केले तब्बल 75 वार अन्…

लातूर : संपत्तीसाठी पोटच्या मुलानेच आईचा (वय ५५) खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली असून, एकच खळबळ उडाली आहे. आईच्या अंगावर कोयत्यानं तब्बल 70 ते 75 वार करून तिच्या शरीराचे तुकडे केले होते. अखेर पोलिस तपासात याचा उलगडा झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलिस ठण्याच्या हद्दीत हॉटेल व्यावसाय करणाऱ्या सखुबाई वाघमारे या महिलेचा […]

अधिक वाचा...

डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ…

छत्रपती संभाजीनगर: शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नग्न अवस्थेत डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे. एक शासकीय डॉक्टर पुर्णपणे नग्न अवस्थेत रुग्णालय परिसरात […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईने बहिणीला विहिरीत ढकलल्याचे मुलाने पाहिले अन्…

चंद्रपूर: एका आईनेच आपल्या 13 वर्षीय मुलीला विहिरीत ढकलल्यानेतर आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. 10 वर्षीय मुलाने पळ काढल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. ही घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली आहे. दर्शना दीपक पेटकर (वय 35) आणि समीक्षा दीपक पेटकर (मुलगी, वय13) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…

पुणे : पोलिस नसतानाही चारचाकी वाहनावर पोलिस असल्याची नेमप्लेट लावून फिरणाऱ्या एका तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या तोतयाकडे विचारपूस करत असताना त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र या पोलिस कर्मचाऱ्याने या तोतयाची चांगलीच धुलाई केली आणि शेवटी ताब्यात घेतले. पोलिस पुढील तपास करत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील अनाथालयातून बिबट्या पळून गेला […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! पोटच्या दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या…

चंद्रपूर: कौटुंबिक भांडणातून पोटच्या दोन मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नागभिड तालुक्यातील मौशी गावात रविवारी (ता. ३) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अंबादास तलमले (वय 50) याने पत्नी अल्का तलमले (वय 40) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20) […]

अधिक वाचा...

दोघे वृद्ध भाऊ बेसावध असताना माथेफिरूने हल्ला करत घेतला जीव…

पालघर : पालघर येथे दोन भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. बोईसरच्या कुडन भागात धारदार शस्त्राने वार करुन दोन भावांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती शेजारच्या लोकांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात […]

अधिक वाचा...

जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा अवसायक बाबाजी दाते महिला सहकारी बँक नानासाहेब चव्हाण (40), अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल जगताप (45), सचिन जगताप (45) सर्व […]

अधिक वाचा...

सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…

अकोला : राज्यात बुधवारपासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाकडून गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला आहे. मात्र, तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क ‘पोलिस’ बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला पण पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला. […]

अधिक वाचा...

पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…

यवतमाळ: विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. पण, डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला. पोलिसांना तपासादरम्यान नवऱ्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!