विद्यार्थिनीचे अंघोळ करतानाचे फोटो काढणाऱ्या आरोपीची आत्महत्या…
ठाणे: घरा शेजारी राहणारी विद्यार्थिनी (वय १६) अंघोळ करतानाचे काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटूंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन 37 वर्षीय आरोपीने अत्याचार केला. आरोपीवर गुन्हा दाखल होताच मित्राच्या घरी जाऊन त्याने विष प्राशन करीत आत्महत्या केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात आणखी एका गँगस्टरची टोळक्याकडून हत्या; पत्नीही जखमी…
मुंबई : नवी मुंबईमधील कुख्यात गुंड चिराग लोके याची लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिराग लोके याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे […]
अधिक वाचा...पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…
पुणेः पुणे शहरातील बुधवार पेठेत भरदिवसा एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यात खुनाचे सत्र सुरू असल्याचे खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन युवकांनी महिलेचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्…
पुणे : विद्येच्या माहेरघरात शिक्षकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीला शिक्षकाने ‘I Love You’ यूचा मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यासोबत या मुलीला शिक्षकाने व्हिडीओ कॉल केल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश चव्हाण असे या शिक्षाकाचे […]
अधिक वाचा...संतापजनक! भावकीतील महिलेने सूडाच्या भावनेतून घेतला चिमुकल्यांचा जीव…
बीड: भावकीतील महिलेने सूडाच्या भावनेतून चिमुकल्या बहीण व भावास उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून मारल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 29 डिसेंबर 2023 रोजी घडलेल्या या घटनेचा तब्बल 20 दिवसानंतर खुलासा झाला आहे. तनुजा (वय 2) व किशोर अमोल भावले (वय 13, दोघे रा. पांढरवाडी, […]
अधिक वाचा...धक्कादायक! लहान मुलांचे खळण्यातील भांडण बेतले जीवावर…
कोल्हापूर : लहान मुलांचे खळण्यातील भांडण एका चिमुकल्याच्या जीवावल बेतले आहे. खेळण्याच्या रागातून 11 वर्षांच्या मुलीने साडे चार वर्षांच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे ही घटना घडली आहे. मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी (वय साडेचार) या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा […]
अधिक वाचा...लातूर हादरले! दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या…
लातूर: लातूर जिल्ह्यात जुन्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश उत्तम सूर्यवंशी (वय 20 ) आणि विकास शिवाजी सूर्यवंशी (वय 23, दोघेही रा. रावणकोळा, ता. जळकोट, जि. लातूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या चुलत भावांची नावे आहेत. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील रावणकोळ येथे हे दोन्ही भाऊ ऑनलाइन फॉर्म आणि कॅम्पुटरचे […]
अधिक वाचा...शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय…
छत्रपती संभाजीनगर: डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या 26 वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार केला. ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लिल व्हिडीओ-फोटो काढून पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेने अमोल विठ्ठल पाटील (वय 40 वर्ष, रा. टाऊन सेंटर, सिडको) याच्याच विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, नवऱ्यासोबत […]
अधिक वाचा...पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
पुणे : पुणे शहरातील एका कंपनीत एचआर पदावर काम करत असलेल्या युवतीला भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव शेरी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पीडित युवतीने मंगळवारी (ता. ९) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद […]
अधिक वाचा...शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग प्रकरण न्यायालयात…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेतील एका सहाय्यक शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार (वय 48), सतिष लचमारेड्डी गड्डमवार (वय 49), सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर (वय 45), सहाय्यक शिक्षक किसन किनाके (वय 50) […]
अधिक वाचा...
