Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

पुणेः रविंद्रनाथ पाटील हे 2004 च्या बॅचचे माजी IPS अधिकारी असून 2010 पासून ते कॉर्पोरेट क्षेत्रात सायबर तज्ञ म्हणून काम करत होते. 2018 च्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणात त्यांना येरवडा कारागृहात जावे लागले. येरवडा कारागृहातील धक्कादायक माहिती त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितली आहे. रविंद्रनाथ पाटील यांचे मराठवाड्यातील गाव. पुणे शहरात मराठी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. वयाच्या अवघ्या […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) डॉ. सीताराम कोल्हे हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, त्यांनी विविध गुन्हे उघड केले आहेत. ७५० बक्षिसे १२५ प्रशंसापत्रे मिळाली असून, पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, तसेच प्रतिष्ठेचा ‘गिरणा गौरव पुरस्कार’ व ‘पंचवटीरत्न पुरस्कार’ मिळाला आहे. पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतीपदकाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल […]

अधिक वाचा...

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) मोनिका राऊत गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील उच्चशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षणात लहानपणापासून हुशार. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विवाह झाला. विवाहानंतर पतीने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. घर सांभाळून कोणताही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास केला आणि ठरवून अधिकारी व्हायचेच ठरवले आणि तिसऱ्या प्रयत्नात डीवायएसपी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्रात पहिल्या […]

अधिक वाचा...

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) किरणकुमार चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासूनच पोलिस दलाची आवड निर्माण झाली होती. अभ्यासामध्ये उत्तम असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले. पोलिस अधिकारी व्हावी, अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डीवायएसपी परिक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय, राज्यात […]

अधिक वाचा...

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) चंद्रकांत खांडवी हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. आश्रमशाळेत राहून, दिव्यावर अभ्यास करून मोठे यश संपादन केले आहे. शाळेचे काम करत असताना आणि कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षक म्हणून आठ वर्षे ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी […]

अधिक वाचा...

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पोलिस अधीकारी प्रशांत बच्छाव हे पोलिस दलात गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी पुणे शहरातील नामांकित कॉलेजमध्ये सात वर्षे प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवले, तर पोलिस अधिकारी म्हणून काम करताना […]

अधिक वाचा...

होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…

पुणे (संदिप कद्रे): देशभर होळी आणि धुलवडीचा सण मोठ्या उत्सवात सुरू आहे. नागरिक सण-समारंभ साजरे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांना नागरिकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर राहून ड्युटी करावी लागत आहे. यामुळे होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी शिळी खायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेपासून पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात हे प्रामुख्याने […]

अधिक वाचा...

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्‍चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या मार्गानं घातपात करण्याच्या उद्देशानं भारतात लपतछपत घुसखोरी करत असतात. भारतीय लष्कराची ही कायमची डोकेदुखी बनली आहे. तथापि, ही […]

अधिक वाचा...

डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर

अहिल्यानगर : डिजिटल मीडिया हे पर्यायी माध्यम आहे. मात्र या माध्यमातही दर्जेदार व विश्वासार्ह मजकूर आवश्यक आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांनी हे भान जपायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल मीडिया तज्ज्ञ संतोष धायबर यांनी केले. अहिल्यानगर येथील पत्रकारांतर्फे सोमवारी (ता. ६) सायंकाळी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार संतोष धायबर यांनी […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

पुणे (संतोष धायबर): पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात वास्तव्यास असणाऱ्या युवतीची १३ लाख रुपयांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. युवतीने सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार दाखल केली. पण, संबंधित अधिकाऱ्यांकडे, कर्मचाऱ्यांकडे तपासाबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळत आहे, असे युवतीने सांगितले. युवतीच्या मोबाईलवर १० सप्टेंबर रोजी एक फोन आला होता. संबंधित व्यक्तीने ड्रग्ज रॅकेटमध्ये तुमचे नाव असल्याचे सांगून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!