पोलिसकाकाचा नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात मृत्यू…

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. धुळ्याच्या साक्री पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. नागपूर-सुरत महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या […]

अधिक वाचा...

राज्यातील 420 सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबईः महाराष्ट्र पोलिस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलिस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलिस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची संचालक पदावर निवड…

पुणेः पोलिस सोसायटी संचालक पदावर पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वातंत्र पूर्व काळात २० जुन १९२० रोजी पोलिसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलिस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संस्थेची व्याप्ती वाढत जावून आजतयागत संस्थेचे पुणे […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाने नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे केली आत्महत्या…

नागपूर : लग्नासाठी एका गावात गेल्यानंतर नातेवाईक महिलेसमोर झालेल्या मारहाणीमुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनील सुखदेव सार्वे (वय 56) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिस कॉन्स्टेबलच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून यातूनच आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. यानंतर आरोपींविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले की…

मुंबई : शीव प्रतीक्षानगर येथील पोलिस वसाहतीत राहणाऱ्या विजय साळुंखे (वय 38) या पोलिस अंमलदाराने भिंतीच्या कडीला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. विजय साळुंखे हे शाहूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोटदुखीचा त्रास असल्याने ते 30 मे पासून कर्तव्यावर गैरहजर होते. शुक्रवारी रात्री आठच्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पोलिसकाकाला नाकाबंदीदरम्यान ट्रकने चिरडले…

नांदेड : नागपूर राष्ट्रीय महामार्ग 361 वरील दोन जिल्ह्याच्या व तीन तालुक्याच्या सीमेवर चोरंबा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान एका ट्रकने पोलिसकाकाला चिरडल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. १) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राम मुगाजी पवार यांचा मृत्यू झाला […]

अधिक वाचा...

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पुणे : पोलिस दलामध्ये प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी ‘पोलिसकाका’ने एक विशेष ‘सन्मान योजना’ आखली आहे. सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्याची सविस्तर अशी मुलाखत घेऊन त्यांचा जीवनप्रवास आणि अनुभव नव्या पिढीला समजण्यासाठी शब्दबद्ध करून ‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ या विशेष पुस्तकामध्ये प्रकाशित केली जाणार आहे. शिवाय, या पुस्तकाच्या भव्य प्रकाशन समारंभात संबंधित अधिकाऱ्याला ‘विशेष […]

अधिक वाचा...

जिद्दीला सलाम! महिला पोलिस अधिकाऱ्याचा वयाच्या पन्नासाव्या वर्षी विक्रम…

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलामधील 50 वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याने जगातील सर्वोच्च शिखर असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणाऱ्या त्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. द्वारका विश्वनाथ डोखे (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील अधिकारी आहेत. त्यांचे मुळगाव असलेल्या श्रीरामपूर शहरात […]

अधिक वाचा...

Video: पुणे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारणाऱ्यांना आयुक्तांचे बेधडक आव्हान…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या कारचालकाने दोघांचा बळी घेतला याप्रकरणी अल्पवयीन कारचालकाचे वडील आणि बांधकाम व्यवसायिक विशाल अगरवाल यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे कार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता विरोधकांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित […]

अधिक वाचा...

Video: पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे नाशिककरांना आवाहन…

नाशिक : पोलिस प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून, भयमुक्त वातावरणात आपण मतदान करावे आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांना आपण मतदान करून साथ द्यावी, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिककरांना केले आहे. नाशिकमध्ये शंभर टक्के मतदान होईल, असे आवाहान आणि अपेक्षाही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी व्यक्ती केली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!