संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…

मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सोमवारी (ता. ४) पदावरून हटवले होते. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज (मंगळवार) संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!