हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…
अहिल्यानगर : लघु शंकेसाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे गुरुवारी (ता. 16) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. ईश्वरी पांडुरंग रोहकले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. ईश्वरी ही वडिलांसोबत घराच्या पडवीत होती. त्यानंतर लघु शंकेसाठी बाजूला गेली असता मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत […]
अधिक वाचा...बीड! मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू…
केज (बीड) : दोन कोटींच्या खंडणी प्रकरणाने संपूर्ण राज्यात आलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह त्याच्या अन्य साथीदारांची खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असताना कामगाराचा मृत्यू झाल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. रचपाल हमीद मसीह या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला असून, पोलिस पुढील तपास […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा…
नाशिक : मनमाड पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे यांचा नायलॉन मांजामुळे गळा कापला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनमाड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल रेखा फडताळे येवला येथे बंदोबस्त करून मनमाडकडे येत असताना त्यांचा नायलॉन मांजाने गळा कापला गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…
नाशिक: गुजरातहुन मोटारसायकलवर घरी येत असताना वाटेतच मांजाने गळा चिरल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली पाथर्डी परिसरात घडली आहे. सोनू किसन धोत्रे (वय २३) अस मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत सोनू धोत्रे याचे मे महिन्यात लग्न होणार होते. गुजरातवरून बहिणीला भेटण्यासाठी घरी जात असताना पाथर्डी येथे ही घटना घडली आहे. आपल्या बहिणीची भेट […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याचा नायलॉन मांजामुळे कापला गेला गळा…
छत्रपती संभाजीनगर : कर्तव्यावर निघालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा (पीएसआय) नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सचिन पारधे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. आज सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून […]
अधिक वाचा...महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या IT मधील युवतीचा अपघाती मृत्यू…
पुणे: दुचाकीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मोटारसायकलला ट्रकची पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली युवती ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्युमुखी पडली तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातप्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद कासीम शेख (वय २९) याच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक सोनुकुमार नागेंद्रसिंग (रा. संगमनगर, वडाळा मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबल राजीवकुमार सिन्हा (वय […]
अधिक वाचा...पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा…
पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नरजवळ विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोणी काळभोरच्या MIT महाविद्यालयाच्या खानावळीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. त्यानंतर हा वाद रस्त्यावर आला आणि रस्त्यावरच या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हाणामारी […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी नायलॉन मांजाबाबात घेतला मोठा निर्णय…
पुणे : अल्पवयीन मुलं नायलॅान मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली तर त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे, असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. मकरसंक्रांत जसजशी जवळ येत आहे, तसतशी पतंग, मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. कायद्याने बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री केला जात आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पत्रकाराच्या पत्नीसह दोन महिला जखमी…
पुणे : पुणे शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे पत्रकार संदिप कद्रे यांच्या पत्नीसह दोन महिला जखमी झाल्या आहेत. नायलॉन मांजाला बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडे कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटी येथील नातलगांना भेटुन […]
अधिक वाचा...पुणे विमानतळाजवळ दीर-भावजयीचा अपघाती मृत्यू…
पुणे : पुणे शहरातील विमानतळाच्या परिसरात एका अपघातात दीर भावजयीचा मृत्यू झाला आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना ही घटना घडली आहे. दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला. आशीर्वाद नागेश गोवेकर (वय […]
अधिक वाचा...
