बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) बाळकृष्ण कदम हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कुटुंबातील जन्म. शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखून कोणताही क्लास न लावता यशाला गवसणी घातली. पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. पोलिस स्टेशनमध्ये काम करत असताना सर्वस्व वाहून देत सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे […]
अधिक वाचा...गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गजानन पवार हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. शाळेमध्ये असताना कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली आणि पुढे ते देशपातळीपर्यंत खेळले. खरं तर कबड्डी खेळामुळेच ते पोलिस दलात दाखल झाले. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक गुन्हे उघड केले असून, पर्यायी अंगावर […]
अधिक वाचा...विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विलास सोंडे हे गेल्या २९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या ते विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म. लहानपणापासूनच पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती. दांडगा जनसंपर्क आणि पोलिस दलातील दांडगा अनुभव असल्यामुळे विविध गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात… विलास सोंडे […]
अधिक वाचा...सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…
दिड वर्षात जवळपास 18 कोटींचा मुद्देमाल जप्त: वेगवेगळ्या गुन्ह्यात 4387 आरोपींना अटक सातारा (उदय आठल्ये): 20 ऑक्टोबर 2022 मध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज अखेर आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. गेल्या दीड वर्षात सातारा जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन तसेच दरोडा घरफोडी […]
अधिक वाचा...विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विजयकुमार पळसुले हे गेल्या ३५ वर्षांपासून महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत. पोलिस दलातील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सामाजिक बांधीलकी जपत यशस्वी पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी विविध कामे केली आहेत. जमिनीवर पाय असणारा आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला इज्जत देणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते पुणे शहर पोलिस दलामध्ये सहाय्यक पोलिस […]
अधिक वाचा...स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) स्मार्तना पाटील या गेल्या २० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या त्या पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या खेडेगावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. सातारा जिल्ह्यात १९९६ साली सर्व शासकीय प्रमुख पदांवर महिला अधिकारी कार्यरत होत्या. संबंधित वृत्त टीव्हीवर ऐकले आणि आपणही असेच काही तरी व्हावे असा […]
अधिक वाचा...विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विक्रांत देशमुख हे गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या ते पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म आणि कुटुंबाला पोलिस दलाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी अभ्यासाच्या जोरावर अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात… विक्रांत देशमुख यांचे शिक्षण पिंपरी-चिंचवड येथे झाले. शिक्षणात पहिल्यापासूनच हुशार. शेतकरी कुटुंब, […]
अधिक वाचा...शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) शशिकांत बोराटे हे गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म. मुलाने अधिकारी व्हावे, ही वडिलांची इच्छा. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डीवायएसपीची परीक्षा पास झाले. कृषिसेवकाची नोकरी सोडून वयाच्या २७व्या वर्षी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत. सध्या पुणे शहर […]
अधिक वाचा...संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संदीप सिंग गिल यांनी खडतर प्रवासातून यशाचे शिखर गाठले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. यशाचा प्रवास करत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण, जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला गवासणी घातली. संदीप सिंग गिल यांची प्रेरणादायी वाटचालीविषयी […]
अधिक वाचा...रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रोहिदास पवार हे गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. रात्रंदिवस अभ्यास करून फक्त आणि फक्त अभ्यासाच्या जोरावर बँकेत नोकरी मिळाली. पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डीवायएसपीची परीक्षा पास झाले. बँकेची नोकरी सोडून वयाच्या २५व्या वर्षी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत. सध्या पुणे शहर पोलिस दलात ते पोलिस उपायुक्त (मुख्यालय) म्हणून कार्यरत […]
अधिक वाचा...
