विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विक्रांत देशमुख हे गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरात सध्या ते पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म आणि कुटुंबाला पोलिस दलाचा कोणताही वारसा नसताना त्यांनी अभ्यासाच्या जोरावर अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या वाटचालीविषयी थोडक्यात… विक्रांत देशमुख यांचे शिक्षण पिंपरी-चिंचवड येथे झाले. शिक्षणात पहिल्यापासूनच हुशार. शेतकरी कुटुंब, […]
अधिक वाचा...