नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…
नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि त्यातल्या त्यात पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील पंचवटी परिसरात सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांच्यावर गावगुंडांनी थेट हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिकारी प्रकाश नेमाने सोमवारी (ता. ११) रात्री कर्तव्य संपल्यानंतर घरी जात असताना काही टवाळखोरांचा गट […]
अधिक वाचा...निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…
ठाणे : निवडणूक काळात निवडणूक यंत्रणाच्या विश्वासाला तडा जाणारे कृत्य समोर आले आहे. फूल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याकडून लाच मागणाऱ्या निवडणूक आयोगाच्या 5 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फूल विक्रेते असलेले बबन आमले हे अहमदनगरला शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यासाठी जात होते. त्याच दरम्यान निवडणूक […]
अधिक वाचा...भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या…
सांगली : भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची मिरज-पंढरपूर रस्त्यावर हत्या झाली असून, या घटनेनंतर आता सांगलीत आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. 2014 मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून […]
अधिक वाचा...पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची…
पालघर : वाडा पोलिसांनी 3 कोटी 70 लाख 50 हजार रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम एटीएममध्ये जमा करण्यासाठी होती की निवडणुकीच्या प्रचारासाठी या पैशाचा वापर होणार होता, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भरारी पथकाकडून मुद्देमाल जप्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. निवडणुक आचार संहिता पथकातील वाडा पोलिसांनी […]
अधिक वाचा...पुणे महामार्गावरील टोल नाक्यावर सोने, चांदी, मोत्यांसह सापडलं मोठं घबाड…
अहिल्यानगर : अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने 23 कोटी 71 लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, मोत्याचे दागिने पकडले आहेत. या दागिन्यांचा पंचनामा करून इतर कार्यवाही करून दागिने आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुंबई येथील झवेरी बाजार येथून जीपमधून सोने-चांदी आणि हिरे, मोत्याचे दागिने घेऊन बीव्हीसी लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, […]
अधिक वाचा...सचिन कुर्मी हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने हाती घेतला, मकोका लावला जाण्याची शक्यता
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी कुमार मीना यांच्याकडे MCOCA कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सचिन कुर्मी हत्याकांडात मकोका लागू होण्याची शक्यता आहे. मुंबई : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचे प्रकरण १९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ३कडे सोपवण्यात आले आहे. सचिन उर्फ मुन्ना कुर्मीच्या हत्येचा तपास […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
नाशिक : नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...अहमदनगरमध्ये अत्याचार करून अंगणवाडी सेविकेचा खून
अहमदनगर : एका गावात गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने अंगणवाडी सेविकेचा मृतदेह फरफटत नेऊन नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याने आहे. त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुभाष बंडू बर्डे […]
अधिक वाचा...बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी पुण्यातून आणखी 3 जणांना अटक, आतापर्यंत 14 जणांना अटक
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केली असून, एकूण अटकेची संख्या 14 झाली आहे. मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असतानाच पोलिसांनी बुधवारी पुण्यातून आणखी तीन जणांना अटक केल्याने अटकेची एकूण संख्या 14 वर पोहोचली आहे. यापूर्वी हरियाणातून आणखी एकाला अटक करण्यात आली […]
अधिक वाचा...बाबा सिद्दीकी यांच्यासोबत असलेल्या पोलिसाचे निलंबन, कारवाईचं कारण…
मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे असे निलंबनाची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा संबंधित पोलिस कर्मचारी सिद्दीकी यांच्यासोबत होते. श्याम सोनावणे हे बाबा सिद्दीकी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. त्यावेळी गोळीबार करणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी किंवा […]
अधिक वाचा...
