हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावामध्ये शाळेचं गेट अंगावर पडून सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुसऱ्या एका घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच आईनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली. केर्लेमधील कुमार हायस्कूलमध्ये ही घटना घडली आहे. स्वरूप माने असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सहावीमध्ये शिकत होता. शाळेमध्ये लघूशंकेसाठी जात […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला…
नागपूर : नागपूरच्या किल्ला परिसरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत कर्मचाऱ्यांना गाडीतून सुखरुप बाहेर काढले. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बुथ क्रमांक 268 च्या जवळ बुधवारी (ता. […]
अधिक वाचा...EVM मशीन फोडल्या प्रकरणी 40 जणांवर गु्न्हे दाखल…
बीड: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची तोडफोड केल्या प्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. […]
अधिक वाचा...कराळे मास्तरांना भर रस्त्यात कॉलर पकडून मारहाण…
वर्धा : वर्ध्यामध्ये कराळे मास्तरांना मारहण झाल्याची घटना घडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वर्ध्याच्या उमरी येथे ही घटना घडली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसान नंतर हाणामारीत झाले आहे. उमरीचे […]
अधिक वाचा...आज तुझा मर्डर फिक्स! सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांना धमकी…
नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाला. सुहास कांदे यांनी बोलविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले. समीर भुजबळ यांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळ यांना मारून टाकण्याची धमकी दिली. […]
अधिक वाचा...पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेशकरून वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी आज (मंगळवार) दुपारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून, यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार […]
अधिक वाचा...विरार प्रकरण! भाजपचे विनोद तावडे, राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि विरारचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पाच कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यानंतर विरारमधील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाला […]
अधिक वाचा...अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…
नागपूर : माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. अनिल देशमुख हल्ला प्रकरणात […]
अधिक वाचा...अनिल देशमुख यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, गंभीर जखमी, डोक्यातून रक्तस्त्राव…
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर आज (सोमवार) दगडफेक झाली आहे. निवडणूक सभा आटपून येत असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. यावेळी त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव देखील झाला. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…
छत्रपती संभाजीनगर : मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्यामुळे महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू […]
अधिक वाचा...
