हृदयद्रावक! नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण…
सोलापूर : बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात बुडताना चिमुकल्याला वाचवले. पण, यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धामणगाव येथे रविवारी (ता. ५) दुपारी 2 च्या सुमारास हि हृदयद्रवक घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. डेव्हीड […]
अधिक वाचा...गौतमी पाटील हिच्या चालकाचा वैद्यकीय अहवाल समोर…
पुणे: पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वाहनाने रिक्षाला जोराची धडक दिली होती. या घटनेत रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कार गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. शिवाय, वाहनाचा अपघात झाला त्यावेळी चालकाने मद्यपान केले होत का? अशी चर्चा होती. पोलिसांना गौतमी पाटील […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्याबाबत मोठी माहिती समोर…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कारागृहात होते. नुकतीच […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरात दहशत माजवणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर देश सोडून पळाला आहे. निलेश घायवळ याने अहिल्यानगरचा खोटा पत्ता देत पळ काढला होता. पासपोर्ट विभागाने अहिल्यानगर पोलिसांनी व्हेरिफिक्शन निगेटिव्ह दिल्यानंतर ही पासपोर्ट दिल्याचा दावा केला आहे. पण, आता निलेश घायवळ याचे लोकेशन पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे. कुख्यात गुंड […]
अधिक वाचा...कर्जाचा ओझं! पत्नीची आत्महत्या अन् अंत्यसंस्कारानंतर पतीने लावला गळ्याला दोर…
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीचे अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. मृत पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे.कर्जाच्या ओझ्यामुळे पत्नीने व आपणही आत्महत्या करत असल्याचे जमधडे यांनी व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे. विलास जमधडे […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे : गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असून, त्याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आता समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने निलेश घायवळ याने अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. […]
अधिक वाचा...एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर…
पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टी प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे. ६० दिवसानंतर कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांचा आता जेलमधून सुटका होणार आहे. पुण्यातील खराडीमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणीत […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात तपास करत असताना आरोपींची एकूण 27 बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 50,66,199 रुपये गोठवण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली ही रक्कम आरोपींच्या […]
अधिक वाचा...लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…
सोलापूर: लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. याघटनेत अनमोल केवटे (वय ३७, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात […]
अधिक वाचा...
