प्रसिद्ध अभिनेत्रीला गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी…
मुंबईः पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिने मोहाली पोलिसांकडे तक्रार दाखल करत परदेशात बसलेल्या एका गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिमांशीने पोलिसांना सांगितले की, तिच्या अधिकृत ई-मेल आयडीवर खंडणीची मागणी करणारा ई-मेल आला होता. […]
अधिक वाचा...पंढरपूरमधील दुहेरी हत्याकांडाची सूत्रे IPS प्रशांत डगळे यांनी हातात घेतली अन् ठोकल्या बेड्या…
सोलापूर: पंढरपूर शहरात घडलेल्या मायलेकाच्या निर्घृण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर तब्बल आठ महिने उलटूनही आरोपींचा छडा लागत नसल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तपासासाठी आंदोलने झाली, तपास अधिकारी बदलले; मात्र या खुनाचे कोडे उलगडत नव्हते. अखेर या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडे आला आणि अवघ्या एका महिन्यात या दुहेरी हत्येचा […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…
भोपाळ (मध्य प्रदेश): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट भयंकर झाला आहे. गोंदियाच्या एका युवतीची तिच्या नवऱ्याने गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून तो पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता. १२ फेब्रुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूळची गोंदिया (महाराष्ट्र) येथील असलेली […]
अधिक वाचा...वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स अंतर्गत गुणगौरव समारंभ सोहळा संपन्न…
पुणे : गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, युनिक इंटरनॅशनल स्कूल आणि पोलिस काका न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स अंतर्गत भव्य गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. सुनील सांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली वय वर्ष ३ ते १३ गटातील मुला-मुलींनी सलग १ तास ११ मिनिटे ११ सेकंद प्रात्यक्षिक सादर करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. समर्थ पोलिस […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मित्राने चाकूने सपासप वार करत केली हत्या…
पुणे : चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे एका मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. किशोर सुरेश राणे (वय २५) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (ता. ११) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत ही […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…
बीड : बीड पोलिस दलात 174 जागांसाठी तब्बल 8134 उमेदवारांनी अर्ज केले असून, या मध्ये इंजिनियर्स, एमबीए, बीएससी, बीकॉम, एमएससी, एमबीए आणि पदवीधारक आहेत. केवळ बारावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी या उमेदवारांची रांग लागल्याने बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे. बीड जिल्हा पोलिस दलातील 174 जागांसाठी यावेळी आठ हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. या […]
अधिक वाचा...पुणे! आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने पत्नीच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप…
पुणे : लोणावळ्यामध्ये आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाणेर येथे वास्तव्यास असलेल्या आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विरेंद्र सिन्हा (वय ३२) यांनी लोणावळ्यातील लायन्स (टायगर) पॉईंट परिसरात दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १२) पहाटे उघडकीस आली. १२ फेब्रुवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे: एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. वैभव शिवाजी मुसळे (रा. कडूस, ता. खेड) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी सध्या आपल्या शिक्षणासाठी नारायणगाव येथे वास्तव्यास असून, तिने दिलेल्या फिर्यादीनंतर खेड पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपी वैभवने इंस्टाग्रामवरून […]
अधिक वाचा...कर्जदारांना दिलासा! वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही…
नवी दिल्ली: बँकांसाठी कर्ज वसुलीची प्रक्रिया अधिक कठोर आणि पारदर्शक करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज वसुलीसाठी नवीन मसुदा नियम जारी केले आहेत. 2026 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली जातील असे संकेत दिले होते. आरबीआयने आता दुसऱ्या दुरुस्ती निर्देशांचा मसुदा, 2026 जारी केला आहे. या प्रस्तावांवर सूचना […]
अधिक वाचा...ह्रदयद्रावक! बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा जागीच मृत्यू…
नागपूर : नागपूर शहराच्या मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तन्वी भिवणकर हिचा एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या अपघाताच जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारे तिचे वडील सुभाष भिवणकर यांचाही घटनास्थळी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ […]
अधिक वाचा...
