पती-पत्नीमध्ये लग्नानंतर वारंवार भांडणं; अखेर नको ते झालंच…

मुंबई: मुंबईतील अँटॉप हिलमधील प्रतिक्षानगर येथे नवऱ्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदादेवी यादव (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी रामसिंगार याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चंदादेवी यांचे पती रामसिंगार यादव याच्यासोबत लग्नानंतर वारंवार वाद होत होते. […]

अधिक वाचा...

बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर…

बीड : बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या युवकाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच महिन्यांपूर्वी सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत चर्चेत आलेल्या व्हिडिओतून हा सर्व प्रकार समोर आला होता. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीड सत्र […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठीकारवाई केली आहे. पोलिसांच्या परिमंडळ 1 अंतर्गत एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील गुंडांच्या […]

अधिक वाचा...

आईवर बलात्कार करणा-या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

घाटंजी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील ब्राम्हणी येथील आरोपीने दारुच्या नशेत जन्मदाती आईवर बलात्कार केल्या प्रकरणी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी प्रत्येकी गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व १० हजार रुपये दंड ठोठावला. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी युक्तीवाद केला. वणी तालुक्यातील ब्राम्हणी (जि. यवतमाळ) येथे दि. १९ […]

अधिक वाचा...

आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

पुणे: आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंदेकरला अखेर अटक करण्यात आली असून एकूण 13 आरोपी अटकेत आहेत. कृष्णा आंदेकर नंतर आता वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास संपूर्ण आंदेकर कुटुंबच पोलिसांच्या ताब्यात असून गँगस्टर बंडू आंदेकरच्या फॅमिलीचे साम्राज्यच आता धोक्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठ परिसरात झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर हा स्वत:हून समर्थ पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याचा कृष्णा आंदेकर हा मुलगा आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! कृष्णा आंदेकर याला आज (मंगळवार) सकाळी अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याची पार्किंगमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर याने चौकशीदरम्यान ‘नातवाचं मीच नाव गोविंदा ठेवले होते,’ अशी माहिती दिली आहे. बंडू आंदेकर याच्या मुलीचा मुलगा आयुष (वय १९) असल्याने जेव्हा आंदेकर कोमकरांचे संबंध चांगले […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! ७३ वर्षाच्या वर्गमित्राने चिरला ७० वर्षीय मित्राचा गळा अन्…

कोल्हापूर: हनुमान नगरमध्ये किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी खोलीला आगही लावली. पण पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपीचं बिंग फोडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत केदारी शेळके (वय ७३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहन सूर्यकांत […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…

रायगड : अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी-महाजने गावात एकाने प्रथम प्रेयसीच्या काकाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अर्चना नाईक (वय ३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्ताराम पिंगळा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी दत्ताराम विरोधात हत्येसह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!