जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; सोशल मीडियावरून प्रेम…
जळगाव: चोपडा येथे प्रेमप्रकरणातून प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गोळी झाडत स्वतःलाही संपवल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २८) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रेमकथेचा रक्तरंजित शेवट झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. देवानंद सुभाष धनगर (वय ३५, भामपूर, ता. शिरपूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
सोलापूर: एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका दामपत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सोलापुरातील कलावती नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील दामपत्याचे मृतदेह राहत्या घरात […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. सुरुवातीला गुढ वाटणाऱ्या या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या आणि फाडलेल्या सुसाईड नोटचे तुकडे एकत्र केले आणि गुढ उकलले. या प्रकरणी पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव पूजा (वय २७) असून ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…
सोलापूर : सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून प्रेम अंकुश जाधव (वय 28) याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे. प्रेम अंकुश जाधव […]
अधिक वाचा...भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी अझर शेख याला घेतलं ताब्यात…
पुणे: भिगवण (ता. इंदापूर) येथील युवतीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. युवतीने न्यायालयात येऊन जबाब नोंदवला आहे. आपले संबंधित युवकावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेले होते, असा जबाब न्यायालयात दिला आहे. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचे देखील म्हटले आहे. युवतीला सध्या सुधारगृहात […]
अधिक वाचा...नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरात आढळलेल्या युवतीच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. युवतीचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी आणि मृत युवती दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. नाशिकमधील वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारूळच्या जंगलात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट धागेदोरे नसतानाही पोलिसांनी […]
अधिक वाचा...युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्…
छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब टेम्पोतून गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदिनी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा उलगडा झाला असून, आईनेच गळा आवळून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…
पुणे: भिगवण येथील युवतीच्या कथित अपहरण प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण समोर आले आहे. युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती, त्याच युवतीने आता पोलिसांसमोर हजर होऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझं अपहरण झालं नव्हतं,” असे युवतीने म्हटले आहे. भिगवण परिसरातून युवती आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून […]
अधिक वाचा...भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…
पुणे: भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली युवती गुरूवारी (ता. १९) मध्यरात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. युवती स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तिने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून […]
अधिक वाचा...भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…
पुणे : दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीमधील युवतीचे भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. संबंधित युवतीने एक व्हिडीओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे. ज्या तरूणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे प्रेमसंबध असल्याची कबुली युवतीने कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचे देखील तिने […]
अधिक वाचा...
