प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…

वर्धा: आर्वी तालुक्यातील पारडी येथील प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमीयुगलाने काही दिवसापूर्वी पलायन केले होते. शनिवारी (ता. ३) दोघांचेही मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत. मृत मुलाचे नाव हर्षल बाबाराव वाघाडे (वय २२) असे आहे, मृत मुलगी अल्पवयीन आहे. शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेहांची ओळख झाली. […]

अधिक वाचा...

प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…

लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करावे म्हणून प्रियकराच्या मागे तगादा लावला होता. मात्र त्या दबावामुळे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काकोरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बहरू गावात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यात फास अडकवून साधारणपणे 100 मीटर तिला ओढत नेलं. त्यानंतर झाडावर लटकवून तिला मारलं. आरोपीने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…

बेळगाव (कर्नाटक): नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरा विवाह करून पहिल्या नवऱ्याच्या घराजवळच संसार थाटला होता. पहिल्या नवऱ्याने रागातून दोघांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोकटनूर यल्लामवाडी (ता. अथणी) येथे घडली आहे. यासीन बागोडे (वय २१) व हीना कौसर (वय १९, रा. कोकटनूर) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी हीनाचा पहिला पती तोफिक उर्फ बालेसाहेब शौकत केडी याला […]

अधिक वाचा...

येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

पुणे (संदिप कद्रे): येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर […]

अधिक वाचा...

हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

पुणे : हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये इंजिनिअर युवतीची प्रियकराने गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २८) उघडकीस आली आहे. प्रियकर ऋषभ निगम याने युवतीवर पाच गोळ्या झाडल्यानंतर शांतपणे लॉजमधून निघून गेला. मुंबई पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर खूनचा उलगडा झाला आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही लखनौ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या झालेल्या युवतीचे […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…

पुणे: प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तिच्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना पाषाणमध्ये सूस रोडजवळच्या एका सोसायटीमध्ये घडली आहे. मृत महिला मुलीसोबत राहत होती. 1 जानेवारी 2024 रोजी महिलेच्या पतीचे निधन झाले होते. मृत महिलेच्या मुलीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाच महिन्यात त्या मुलीने आई आणि वडिलांना गमावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

कर्जत : एकतर्फी प्रेमातून श्रावणी मोहन पाटोळे या बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना राक्षसवाडी बुद्रुक येथे घडली आहे. श्रावणी हिचे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने ती तयारी देखील करत होती. मात्र, तिचे हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राक्षसवाडी येथील प्रतीक […]

अधिक वाचा...

प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करुन प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये घडली असून, पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्याने छडा लावला आहे. वैष्णवी बाबर (वय 19) असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव तर वैभव बुरुंगले (वय 24) असे रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रेयसीची गळा आवळून प्रियकरानं हत्या केली होती, तिचा मृतदेह तब्बल एका […]

अधिक वाचा...

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…

मुंबई : कुर्ला येथे मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी एका युवकाचा मृतदेह सापडला होता. क्राइम ब्रँचच्या युनिट 5ने या प्रकरणाचा छडा लावला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून युवकाची हत्या झाल्याची घटना तपासादरम्यान समोर आली आहे. कुर्ला येथील मीठी नदीच्या किनाऱ्यावर 5 जानेवारी रोजी अमान अब्दुल शेख (वय २३) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो […]

अधिक वाचा...

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

पाटणा (बिहार) : मुलीने वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने आणि भावाने लग्नाच्या 3 वर्षांनंतर संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. या घटनेत तिघांना जीव गमवावा लागला आहे. ऑनर किलिंगची घटना घडली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातल्या गोपालपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नवटोलिया गावात मंगळवारी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!