एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून बीएचएमएसच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे, तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव गायत्री बाबासाहेब दाभाडे असे आहे. प्रेम विवाह केल्याने जावयाची […]
अधिक वाचा...चुलतीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक पुतण्या चुलतीच्या प्रेमात पडला होता. कुटुंबामध्ये वाद झाल्यानंतर त्याने चुलतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी पुतण्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एटा जनपदच्या जलेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय खानम भागात हे कुटुंब राहात आहे. महादेवी (वय ४०) यांचा टिंकू (वय 32) […]
अधिक वाचा...उरणमध्ये पुन्हा खळबळ; एकतर्फी प्रेमातून युवतीवर जीवघेणा हल्ला…
मुंबई : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उडाली असताना न्हावे गावातील एका युवतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवकाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. न्हावे गावातील प्रितम अरुण म्हात्रे याने एकतर्फी […]
अधिक वाचा...पत्नीचे अनैतिक संबंध अन् नवऱ्याची तालिबानी शिक्षा…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती नोकरी निमित्त मुंबईत राहात होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे गावी आल्यानंतर समजल्यावर त्याने पत्नीला झाडाला बांधून तालिबानी शिक्षा दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील इब्राहिमपूर गावात ही घटना घडली आहे. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. या […]
अधिक वाचा...चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका चुलतीचे तिच्या पुतण्यासोबत प्रेमसंबध जुळले होते. दोघांच्या प्रेमाची कुटुंबियांना माहिती समजल्यानंतर विरोध करण्यात आला होता. प्रेमाला विरोध होत असल्याचे समजल्यानंतर दोघांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना गोंडा येथे घडली आहे. महिलेच्या आत्महत्येमुळे तिची दोन लहान मुले उघड्यावर पडली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक परिसरात राहणारी विधवा महिला (वय ३२) […]
अधिक वाचा...दाजी आणि मेहुणीच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली अन्…
पाटणा (बिहार): एक युवती दाजीच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती युवतीच्या भावाला समजल्यानंतर तिने दाजीसोबत मिळून आपल्याच सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. कांटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकुरांहा खरगी गावात ही घटना घडली आहे. कोमल सिंह हिचे तिचाच दाजी असलेल्या संजीव सिंह याच्यासोबत प्रेम संबंध होते. या संबंधाला कोमलचा भाऊ रितेशचा […]
अधिक वाचा...पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांचाही जागेवरच खून केल्याची धक्कादायक घटना दतिया जिल्ह्यात घडली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून केल्यानंतर आरोपी पती रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, वर्षभरापूर्वी […]
अधिक वाचा...ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेने हादरले आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि भावाने युवकाची हत्या केली आहे. अमित साळुंखे (वय २२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. अमित याने आपली बालपणीची मैत्रिणी विद्या किर्तीशाही हिच्यासोबत एक महिन्यापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. मात्र मुलीच्या वडिलांनी आणि भावाने अमितवर 14 जुलै […]
अधिक वाचा...वहिनी आणि दिराचे प्रेमसंबंध! गरोदरपणात लावले पतीने लग्न…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका पतीने आपल्याच गरोदर पत्नीचे लग्न आपल्या लहान भावासोबत लावून दिले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. लग्नानंतर काही महिन्यातच वहिनीचे दिरासोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते. पत्नीचे आपल्या लहान भावासोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर त्याने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पण नंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या पत्नीचे […]
अधिक वाचा...‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरा नगर भागात राहात असलेल्या अमित याचे बालपणीच्या मैत्रिणवर प्रेम होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, याचा राग आल्यानं मुलीच्या भावानं आणि वडिलांनी अमितची हत्या केली आहे. […]
अधिक वाचा...
