धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

पुणे : एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेवर कोयत्याने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौरी लणेश आरे (वय 25, राहणार विश्रांतवाडी) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. अमोल दिलीप कांबळे (वय 25, राहणार धानोरी) असे आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अमोल कांबळे आणि गौरी हे […]

अधिक वाचा...

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

पुणे : बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने पुणे शहरात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला. पत्नीचा खून करण्यासाठी बिहारला निघालेल्या पतीस पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. राजीव कुमार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, त्याने मित्र धीरज कुमारच्या साथीने हे कृत्य केले आहे. प्रविण महतो असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. राजीव कुमार याचे सात वर्षांपूर्वी […]

अधिक वाचा...

प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): प्रयागराज शहरापासून सुमारे ५० किलोमीटर लांब सोराव या गावाजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये सुमन देवी (वय ३५) या महिलेची प्रियकराने हत्या केली. प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर विवेक कुमार हा स्वतःच पोलिस स्टेशनला आला आणि हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी विवेक कुमार याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रेयसीची हत्या करून […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मुलीला आणि प्रियकराला पहाटेच्या सुमारास नको त्या अवस्थेत पाहिले अन्…

अलिबाग : आई घरात झोपली असताना मुलगी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत दिसल्यानंतर आईने आरडाओरडा केला. तेव्हा प्रियकराने तिच्या आईचे तोंड दाबून धरले. दोघांनी मिळून आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंडे येथे १० सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. परखंडे गावात अहिल्या नगरमध्ये […]

अधिक वाचा...

प्रेम! वहिनीने काढला दीरासोबत पळ; घरच्यांनी पकडलं अन्…

पाटणा (बिहार): पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृत महिला विवाहित होती; मात्र दीरासह ती पळून गेल्याने तिचा नवरा, भाऊ व इतर कुटुंबीयांनी मिळून तिची हत्या केली आहे. पूर्णिया जिल्ह्यातल्या मरंगा भागात गेल्या महिन्यात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. सुपौल […]

अधिक वाचा...

प्रेमाचा त्रिकोण! पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि कारखाली चिरडले…

भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमाच्या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलिस उप निरीक्षकाला फोन करुन बोलावले आणि त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत ३० मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत पोलिस उप निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका महिला पोलिस शिपायाने लिव्ह इन रिलेशनमध्ये अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठालाच कार खाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक राजगड जिल्ह्यात घडली आहे. राजगड […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

पुणे: लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या केल्यानंतर मृतदेह तिच्या आईच्या घरासमोर रिक्षात टाकून प्रियकर फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवानी सुपेकर (वय २६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके […]

अधिक वाचा...

नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…

नागपूर : प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर महेश केशव वळसकर याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महेश आणि प्रिया बागडी उर्फ प्रिया गुलक यांचे प्रेमसंबंध होते. प्रिया हिने महेशच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, महेश […]

अधिक वाचा...

वहिनी आणि दिराचे पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अन् पुढे…

पाटणा (बिहार): मुझफ्फरपूरमध्ये वहिणी आणि दिरामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर वहिणीने नवऱ्याचे घर सोडले आणि दिरासोबत राहू लागली. पण, पुढे नवरा व दीर दोघांनीही पाठ आहे. त्यामुळे महिलेनं सरपंचाचा मुलगा असलेल्या त्या दीराच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे, सरपंचाचा मुलगा असलेल्या तिच्या दीरानं तिला फसवल्याचा आरोप महिलेने केला […]

अधिक वाचा...

Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): लखीमपूर येथील आठवी पास असलेल्या राजन वर्मा याने पोलिसाच्या वर्दीत फोटो दाखवत दहा महिला पोलिसांशी शारिरीक संबंध ठेवले. शिवाय, त्याने या दहा महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तब्बल दोन कोटी रुपयांना फसवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बरेली पोलिसांनी राजन वर्मा याला अटक केली. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!