धक्कादायक! नवऱ्याने बेडरूमध्ये लावला छुपा कॅमेरा अन् पत्नीचा मित्र…

मुंबई : पत्नीच्या अनैतिक संबंधांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. डोंबिवलीच्या आजदेगाव परिसरामध्ये राहात असलेल्या पत्नीचे (वय ३५) अनैतिक संबंध असल्याचा संशय मागच्या पतीला होता. आपण कामावर गेल्यावर पत्नी काय करते? हे पतीला पाहायचे होते. त्यामुळे […]

अधिक वाचा...

प्रियकरसाठी मातेने केली स्वतःच्या मुलीची गळा चिरून हत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश) : अनैतिक संबंधातून एका महिलेने आपल्याच तीन वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुजफ्फरपुरमध्ये घडली आहे. मिठनपुरा पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई काजल हिला तिच्या प्रियकराच्या अटक केली आहे. मिष्ठी (वय ३) असे हत्या झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. 24 ऑगस्ट 2024 ला शास्त्री नगरमध्ये एक चिमुरडीचा मृतदेह लाल रंगाचा सूटकेसमध्ये आढळला होता. यानंतर […]

अधिक वाचा...

पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…

अमरावती : एका युवकाने काही दिवसांपूर्वीच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. निलेश प्रकाशराव गुजर (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये राहता होता. घरात गळफास […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये गगन कोकाटे (वय 26) या पोलीस पूत्राच्या हत्येची घटना बुधवारी (ता. २१) सकाळी घडली होती. या हत्येचा उलगडा करताना पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गगन कोकाटे या मृत युवकाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या 39 वर्षीय शिक्षिकेसोबत प्रेम संबंध होते, मात्र गगनकडून या महिलेला त्रास दिला जात होता. प्रियकराला संपवण्यासाठी […]

अधिक वाचा...

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…

छत्रपती संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून वारंवार त्रास देणाऱ्या युवकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थींनीने विहिरीत उडी घेत जगाचा निरोप घेतला आहे.  ही घटना रविवारी (ता. १८) दुपारी १ च्या सुमारास ओव्हर गावात घडली आहे. पूजा शिवराज पवार (वय १६, रा. ओहर) असे मृत युवतीचे नाव आहे. पूजा ही युवती अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. खासगी शिकवणीसाठी ती […]

अधिक वाचा...

पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…

पाटणा (बिहार) : भागलपूरच्या पोलिस लाइनमध्ये 13 ऑगस्ट 2024 रोजी पोलिस कॉन्स्टेबल नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर-सीबी-38 मध्ये पाच जणांचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट हस्तगत केली आहे. यामध्ये अनैतिक संबंध आणि भांडणांमधून ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मामीसोबत प्रेमसंबध असल्याचे पत्नीला समजले अन्…

पाटणा (बिहार) : मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना भागलपूर येथे घडली आहे. पत्नीला प्रथम ॲसिड पाजलं आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आरोपी पती व त्याच्या मामीला अटक केली आहे. नवगछियाच्या रंगरा पोलीस स्टेशन परिसरातील जहांगीरपूर बैसी गावात ही घटना घडली आहे. गावात राहणाऱ्या […]

अधिक वाचा...

वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : मेरठ पोलिसांनी आदिल हत्याकांडप्रकरणाचा खळबळजनक खुलासा केला आहे. हत्येचं कारण मालमत्तेचा वाद नसून मृताच्या पत्नीचे तिच्या दिरासोबतच अनैतिक प्रेमसंबंध होते. दोघांनी पती आणि इतर कुटुंबीयांना नशेचा चहा पाजला आणि नंतर आदिलची हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. सरधना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नानू गावामध्ये ही घटना घडली आहे. रशीदचा मोठा मुलगा […]

अधिक वाचा...

प्रेमात पडलेल्या दोघांच्याही जीवनाचा अखेर शेवट झाला…

रायपूर (छत्तीसगड) : लिव्ह इन रिलेशिनशीपमध्ये राहणाऱ्या शिक्षिकेची हत्या केल्यानंतर तिच्या मित्राने पकडलं जाण्याच्या भीतीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कवर्धा जिल्ह्यात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना विश्वकर्मा नावाची शिक्षिका आपला प्रियकर रामा आशिष उपाध्याय याच्यासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये कवर्धा येथे राहत होती. त्या दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाल्याने […]

अधिक वाचा...

Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…

पाटणा (बिहार): एका मामीचे आणि भाचीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मामीने प्रेमापोटी नवऱ्याला सोडून पळून जाऊन भाचीशी लग्न केले आहे. माची-भाचीच्या या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गोपालगंजमध्ये सुमन या मामीने आपल्या शोभा या भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडले असून, तिने पळून जात भाचीशी लग्न केले आहे. दोघींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!