एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…
मुंबईः एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलाने आपल्या मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भांडूप पश्चिम परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. संबंधित अल्पवयीन मुलाला नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. यामुळे तो आधीच मानसिक तणावाखाली होता. या काळात त्याच्या एका […]
अधिक वाचा...पुणे! तलाठी अन् युवतीच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…
पुणे : जुन्नर तालुक्यातील कोकण कड्यावरुन तलाठ्याने महाविद्यालयीन युवतीसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता दोघांमधील नातेसंबंधही समोर आले आहेत. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, (वय 40) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) असे मृत महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असणारे श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी आणि […]
अधिक वाचा...पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…
पुणेः पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच पतीने पाहिल्यानंतर मध्यरात्री पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना देहू रोड परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर साबळे असे आरोपीचे नाव असून, तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… ज्ञानेश्वर साबळे याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा. […]
अधिक वाचा...Video: नवऱ्याला महिलेबरोबर रंगेहात पकडलं अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडलं आहे. पत्नी नवऱ्याशी भांडत असताना प्रेयसी महिलेला उलट उत्तर करताना दिसत आहे. यावेळी दोघींमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, महिलेने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ पकडले. एका खोलीत तिचा पती एका महिलेबरोबर होता. पत्नी नवऱ्याला जाब विचारताना दिसत आहे. […]
अधिक वाचा...प्रेम! मामीने केले भाच्यासोबत लग्न; भाच्यासोबत पळून जाण्याचे सांगितले कारण…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुलगी आणि नवऱ्याला सोडून घरातून पळून गेल्यानंतर मामीने तिच्या भाच्यासोबत गावच्या मंदिरात लग्न केले आहे. भाच्याशी लग्न करणारी मामी आयुषी कुमारी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मामी आणि भाच्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आयुषीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती तिच्या भाच्याला तिचा नवरा म्हणत आहे. शिवाय, तिने तिच्या भाच्याशी लग्न […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…
पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात तलाठी आणि महाविद्यालयीन युवती मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मृत रामचंद्र हे अहिल्यानगर […]
अधिक वाचा...लग्नानंतर महिन्याच्या आतच नवरदेवाचा खून, नवरीसह तिच्या आईचे एकासोबतच प्रेमसंबंध…
हैद्राबाद (तेलंगणा): देशात गेल्या काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण गाजत आहे. पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यानंतर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. हत्येची ही घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच पतीची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या आईला अटक केली […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात तलाठी अन् महाविद्यालयीन युवतीचा आढळला मृतदेह…
पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील आदिवासी भागाील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. कोकणकडा येथून या दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून वर्तवण्यात आले आहे. मृतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचा समावेश आहे. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी, […]
अधिक वाचा...महाविद्यालयीन युवती संध्या पाठक हिच्या आत्महत्येचं खरं कारण समोर…
मुंबई: मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या संध्या पाठक हिचा कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. खाली पडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही आत्महत्या होती की अपघात? यावर चर्चा सुरु होत्या. पोलिसांना संध्याच्या मोबाईल मेसेजमधून हा धक्कादायक उलगडा झाला आहे. साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी संध्या पाठक (वय २१, रा. नालासोपारा) हिच्या […]
अधिक वाचा...सोलापुरातील दुहेरी मृत्यूकांडात नवा ट्विस्ट; जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा…
सोलापूरः सोलापूरच्या कर्णिकनगर परिसरात एका घरात एका युवक आणि युवतीने एकाच ओढणीनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) उघडकीस आली होती. रोहित ऊर्फ ऋग्वेद भीमू ठणकेदार (वय २३) आणि अश्विनी वीरेश केशापुरे (वय २३) या दोघांनी प्रेम प्रकरणातून आयुष्य संपवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, दोघंही एकमेकांना बहीण-भाऊ मानत होते. […]
अधिक वाचा...
