प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…
मुंबईः छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे (वय ३८) हिचे मीरारोड परिसरातील निवासस्थानी निधन झाले. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे […]
अधिक वाचा...प्रेमाच्या छायेत दडलेलं अंधाराचं कटू सत्य; ‘सजना’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित…
पुणे: ‘सजना’ हा एक खास आगळावेगळा मराठी चित्रपट २७ जून २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेमाच्या गंधाने सुरू झालेली एक सुंदर गोष्ट, जेव्हा नात्यांमध्ये गुंतते तेव्हा त्या निरागस प्रेमातूनच जन्म होतो एक आगीत भडकणारा सूड! मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन येत आहे. ‘सजना’ चित्रपट, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे ट्रेलर हा […]
अधिक वाचा...
