सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…
मुंबई: अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु असून, या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. गँगस्टर विशाल उर्फ कालू हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधुंद फायरिंग केल्याचा आरोपी तो आहे. गोळीबार केल्यापासून विशाल फरार […]
अधिक वाचा...क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या भावाला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
मुंबईः क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या सावत्र भावाला फसवणूक केल्यामुळे मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव पांड्या असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या याला त्याने फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस […]
अधिक वाचा...बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…
मुंबई : बिग बॉस 17चा विजेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी एका हुक्का पार्लरवर छापा टाकला. या छापेमारीत मुनव्वर फारुकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुनव्वर फारुकीबरोबरच हुक्का पार्लरमधून आणखी 13 जणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुनव्वरसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील […]
अधिक वाचा...‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…
नवी दिल्ली: ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘देवो के देव महादेव’ यांसारख्या टीव्ही शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री डॉली सोही हिचे कर्क रोगाने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिची कर्करोगाशी झुंज सुरू होती. मात्र, ही झुंज अपयशी ठरली. डॉलीच्या निधना आधीच तिची बहीण अमनदीपचे कावीळने निधन झाले. अमनदीप ही देखील अभिनेत्री होती. दोन्ही मुलीच्या अकाली जाण्याने […]
अधिक वाचा...अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…
चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री सौम्या शेट्टी हिच्यावर चोरीचा आरोप असून, पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशाखापट्टणम पोलिसांनी तिच्या ताब्यातून एक किलो सोनं ताब्यात घेतले आहे. सौम्या शेट्टी हिने मैत्रिणीच्याच घरी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रसाद नावाच्या एका व्यक्तीच्या घरी चोरी झाली. ही व्यक्ती भारतीय डाक विभागातून […]
अधिक वाचा...अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अभिनेत्री आणि खासदार जया प्रदा मागील काही महिन्यांपासून गायब असल्यामुळे पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले होते. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अनेकदा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. पण आचनक अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर हजर राहिल्या आहेत. जया प्रदा सोमवारी (ता. ४) रामपूर […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या नावानं एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटवरुन पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्या बालन हिने मुंबई पोलिसांत धाव एका अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री विद्या बालन ही सोशल मीडियावर सक्रीय असते. पण याच सोशल मीडियाचा […]
अधिक वाचा...Video: मॉडेल पूनम पांडे जिवंत, मृ्त्यूची पोस्टचं सांगितलं कारण…
मुंबई : मॉडेल पूनम पांडे हिची इन्स्टाग्राम अकाउंटवर शुक्रवारी (ता. २) मृत्यू पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण आता तिने स्वत:च समोर येत आपण जिवंत असल्याचे सांगितले आहे. शिवाय, त्या पोस्टचे कारणही तिने शेअर केले आहे. मी जिवंत आहे आणि मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. पण दुर्दैवाने या रोगाचा सामना करावा लागणाऱ्या हजारो महिलांचा […]
अधिक वाचा...मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याचं वृत्ताने खळबळ….
मुंबई : प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे (वय ३२) हिचे सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. इस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनंतर खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला […]
अधिक वाचा...मुंबईत एन्काऊंटर केलेल्या गँगस्टरच्या गर्लफ्रेंडची हत्या…
चंदीगड (हरियाणा): गुरुग्राम येथे मॉडेल दिव्या पाहुजा (वय २७) हिची एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गाडोली याची मैत्रिण होती. पोलिसांनी दिव्याच्या हत्येतील आरोपी अभिजीत सिंह, ओम प्रकाश आणि हॉटेलमथ्ये काम करणारा हेमराजला अटक केली. ओमप्रकाश आणि हेमराजने दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असा आरोप आहे. हत्येच्या आरोपात अटक करण्यात […]
अधिक वाचा...
