कोंढवा पोलिसांनी नामांकित कंपनीतील चोरीचा गुन्हा केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन नामांकित कंपनीतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड केला आहे. २ लॅपटॉप, कंपनीचा अत्यंत महत्त्वाचा डाटा असलेल्या २ हार्ड डिस्क व १ मोबाईल असा १०० टक्के मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं. १९९/२०२४ भा.दं.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट – १ची धडाकेबाज कारवाई…

नाशिकः MD विक्री गुन्हयातील पाहिजे आरोपी व तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट – १ ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणांऱ्यांवर कडक धोरण अवलंबिले असून त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. […]

अधिक वाचा...

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आणि वर्षाभरापासून फरार असणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी मुंबई येथून जेरबंद केले आहे. कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर गुरन, २८४/२०२३ भादवि कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल असून, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी शुभम सुनिल देवगांवकर (रा. मे. जे फॉर्चून इन्व्हेस्ट वेल्थस्टिक रा. हिल व्हयु, रेसिडेन्सी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात खुनाचा गुन्हा आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला हडपसर पोलिसांकडून अटक…

पुणे (संदिप कद्रे): एकाच दिवशी हडपसर पोलिस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न व चंदननगर पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस १२ तासाचे आत हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ०१.०३.२०२४ रोजी रात्री २०.०० वाजताचे सुमारास जखमी राहुल काळे (वय ३९ वर्ष रा. मगरपट्टा हडपसर) यांना आरोपी शुभम निचळ याने जुन्या वादाच्या कारणावरून धारधार शस्त्राने गळ्यावर […]

अधिक वाचा...

स्वारगेट पोलिसांनी महिला चोरटयास केले जेरबंद; गुन्हे उघड…

पुणे (संदिप कद्रे): स्वारगेट एस. टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महिला चोरटयास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने चोरी करीत असल्याच्या […]

अधिक वाचा...

मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टलसह तडीपार आरोपीला केले गजाआड…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल व राऊंडसह तडीपार आरोपीला गजाआड केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रविण पवार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी मुंढवा पोलिस ठाणे कडील तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक, आण्णासाहेब टापरे व अंमलदार […]

अधिक वाचा...

नाशिक शहरात युनिट १ची मोठी कामगिरी; अपहरणकर्त्यांची २४ तासांत सुटका…

नाशिक: नाशिकमधून अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हेशाखा युनिट क्र. १ जेरबंद केले आहे. शिवाय, ०२ अपहृत व्यक्तींची २४ तासांत सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. २८/०२/२०२४ रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथून विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांचे अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे […]

अधिक वाचा...

Video: सहकारनगर पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद; घरात घुसून त्याने…

पुणे (संदिप कद्रे): इस्टेट एजंट असल्याचे भासवुन प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसून दागिणे व मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. सुमीत चव्हाण (रा. सहकारनगर नं. १ पुणे) यांना १३/०२/२०२४ रोजी एकाने तुमचे घर विकत घेण्यासाठी माझ्याकडे पार्टी असुन त्यांना घर पाहण्यासाठी घेवून येत असल्याचे सांगितले. […]

अधिक वाचा...

बिबवेवाडी पोलिसांनी शिरवळ येथे पाठलाग करून चौघांना केली अटक; कारण…

पुणे (संदिप कद्रे): एक वर्षापुर्वी चे भांडणाचा राग मनात धरून मित्रांचे मदतीने कट रचून गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीना बिबवेवाडी पोलिसांनी शिरवळ येथे पाठलाग करून अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. २१/०२/२०२४ रोजी रात्रौ ८.२० वाजणेचे सुमारास फिर्यादी ओळखत असलेले ओंकार थोरात (रा. जांभुळवाडी कात्रज पुणे), चिक्या लोखंडे (रा. धनकवडी पुणे) व त्यांचे आणखी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रिक्षांचे टायर चोरणाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी केले गजाआड…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे हद्दीत पार्किंग करुन ठेवलेल्या रिक्षांची डिस्कटायर चोरांना पोलिसांनी २४ तासाच्य आत गजाआड केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंढवा पोलिस ठाणे हद्दीतील स.नं. १२४ / २८३, भिमनगर, मुंढवा, पुणे हा झोपडपट्टी भाग असून येथील रहिवाशी नागरिक हे रिक्षा चालक, बिगारी काम, मोल मजुरी इत्यादी कामे करुन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!