हृदयद्रावक! आईसह मुलीचा अन् पोटातील बाळाचा मृत्यू…
नाशिक: नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाम मंदिरासमोर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये आई, तिची आठ महिन्यांची गरोदर मुलगी आणि गर्भातील बाळाचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी तिघेही मुक्तीधाम मंदिर परिसरातून पायी चालत होते. यावेळी एका भरधाव ट्रकने दोघींना चिरडलं आहे. मुक्तिधाम मंदिरासमोरील नेहमीच गर्दीच्या असलेल्या […]
अधिक वाचा...दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): मैत्रिणीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे माजी सरपंच असलेल्या प्रियकराने गळा दाबून मैत्रिणीचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे 7 तुकडे करून पोत्यात भरले आणि विहिरीत फेकून दिले. उर्वरित तुकडे त्याने 7 किमी अंतरावर असलेल्या नदीत फेकून दिले. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील झांशीमध्ये घडली असून, पोलिसांनी संजय पटेल आणि संदीप पटेल यांना अटक केली आहे. पोलिस […]
अधिक वाचा...पुणे! दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची तत्परता अन् कुटुंब आले एकत्र…
पुणे (संदिप कद्रे): आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून एका दहावीत शिकणाऱ्या मुलीने घर सोडले. मात्र, तिला वेळीच मदत मिळाल्याने तिच्या घरातील नात्यांचा तिढा संपुष्टात आला आणि सर्वांचं मनोमिलन झाले. यामुळे मुलगी आनंदी असून, तिने दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांचे आभार मानले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी सांगितले की, 18 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना […]
अधिक वाचा...पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; शासन निर्णय प्रसिद्ध…
मुंबई : राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीस हिरवा कंदील दर्शविण्यात आलेला असून १५ हजार ६३१ पद भरतीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एक जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे भरण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयाने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस […]
अधिक वाचा...घाटंजी येथे दोन लाखाची घरफोडी करणा-या आरोपीस अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील संत मारोती महाराज वार्डात झालेल्या दोन लाखांच्या घरफोडीचा छडा घाटंजी पोलिसांनी अवघ्या एका दिवसात लावला. आरोपी हे परिसरातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी पृथ्वी […]
अधिक वाचा...हेडफोनमळे घात झाला; वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू…
मुंबई : विजेच्या तारांमुळे एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला आहे. दीपक पिल्ले (वय १७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. कानात त्याने हेडफोन घातल्यामुळे नागरिकांनी दिलेला आवाज त्याला ऐकू आला नाही. […]
अधिक वाचा...थरार! मैत्रिण पाठलाग करतेय म्हणून वेगाने गाडी पळवली अन् गेला ५ जणांचा बळी…
चिपळूण : एका युवतीने धावत्या जीपमधून उडी मारल्यानंतर जीप चालणारा तिचा मित्र वेगाने गाडी चालवू लागला. यानंतर युवती एका चारचाकीमध्ये बसली आणि जीपचा पाठलाग करू लागली. मैत्रिण आपला पाठलाग करतेय म्हणून जीपचालक मित्राने आणखी वेगाने गाडी पळवली. पुढे जाऊन त्याने एका रिक्षाला धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला. जीप आणि ट्रकच्यामध्ये रिक्षा चेपली […]
अधिक वाचा...धक्कादायक! दारूडा नवरा मध्यरात्री उठला अन् नको ते करून बसला…
नाशिक : रिक्षाचालक असणाऱ्या दारुड्या नवऱ्याने मध्यरात्री रात्री झोपलेल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि स्वतःही साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चेतन नाना माडकर (वय 33) आणि स्वाती चेतन माडकर (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात सिमेंट मिक्सर खाली चिरडून मुलीचा मृत्यू…
पुणे: हिंजवडी परिसरात रस्त्यावरून जड वाहनांना मनाई असताना, बेदरकारपणे सिमेंट मिक्सर चालवून झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! प्रत्युषा संतोष बोराटे (वय 11) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून, वैशाली बोराटे (वय 35) […]
अधिक वाचा...डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनिषा महेश मुसळे-माने हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून मनिषा माने विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. त्यानंतर 25 मे रोजी न्यायालयाने मनिषाला जामीन मंजूर केला आहे. सदर गुन्ह्यातून दोषमुक्त होऊन मिळण्याकरिता मनीषाने न्यायालयात अर्ज […]
अधिक वाचा...
