बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…
घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बॅकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर विरुद्ध फिर्यादी तथा बॅकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस ठाण्यात […]
अधिक वाचा...महागांव केरोसीन घोटाळा प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यात सन 2005 साली गाजलेल्या महागांव केरोसीन घोटाळा प्रकरणातील 35 आरोपींची महागांव येथील दिवाणी न्यायाधिश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संतोष एच. आगे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे सदरचा खटला 17 वर्षे चालला असून सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला होता, हे येथे […]
अधिक वाचा...चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याची कोठडीत रवानगी…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पार्डी (नस्करी) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. घाटंजी तालुक्यातील पार्डी (नस्करी) येथील एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी गुरुदेव देविदास मडावी (वय 25, रा. पार्डी (नस्करी) ता. घाटंजी) विरुद्ध भादंवि कलम 376, 376 – (A) […]
अधिक वाचा...यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणातील संशयित आरोपी अतुल आनंदराव जगताप, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब सयाजी चव्हाण यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा न्यायाधीश […]
अधिक वाचा...यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील टाटा शोरूम समोर 5 मे 2016 रोजी पैशाच्या वादावरून आशिष शेडमाके यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यात अवधूतवाडी पोलिसांनी तपास करून मृताचा मित्र योगेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी आरोपी प्रविण जाधव विरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात प्रथमदर्शी अहवालानुसार अवधुतवाडी पोलिसांनी तपास […]
अधिक वाचा...जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकासह पाच आरोपीं विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा अवसायक बाबाजी दाते महिला सहकारी बँक नानासाहेब चव्हाण (40), अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल जगताप (45), सचिन जगताप (45) सर्व […]
अधिक वाचा...पोलिसांनी रस्त्यावरच महिलेची अंत्ययात्रा थांबवली अन् पुढे…
यवतमाळ: विवाहित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला. पण, डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून तपास सुरू केला. पोलिसांना तपासादरम्यान नवऱ्यानेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची माहिती पुढे आली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असे मृत महिलेचे तर महेश जनार्दन […]
अधिक वाचा...यवतमाळ जिल्ह्यातील PI, API पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नेमणूका…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक (PI) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) यांच्या बदल्या व नेमणूका करण्यात आल्या आहे. यवतमाळ जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्र पोलिस कायदा – 1951 मधील कलम 22 (न) नुसार, यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील नमुद पोलिस अधिकारी, त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आल्याप्रमाणे प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या […]
अधिक वाचा...यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
घाटंजी यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली तसेच पोलिस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांचे कडुन प्राप्त झालेल्या निर्देशाप्रमाणे लोकसभा निवडणूक – 2024 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याकरिता जिल्हा स्तरावरील पोलिस आस्थापना मंडळाची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत आस्थापना मंडळाचे मान्यतेनुसार यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचे आदेश जिल्हा […]
अधिक वाचा...नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे…
यवतमाळः नवस फेडायला जाताना बेलगव्हान घाटात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळमधील पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे (एम एच 29 -31172) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून, दोघांचा उपचरादरम्यान […]
अधिक वाचा...
