शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग प्रकरण न्यायालयात…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेतील एका सहाय्यक शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार (वय 48), सतिष लचमारेड्डी गड्डमवार (वय 49), सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर (वय 45), सहाय्यक शिक्षक किसन किनाके (वय 50) […]
अधिक वाचा...पारवा पोलिसांकडून विद्यार्थ्यांना पोलिस कामकाजाची माहिती…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 2 जानेवारी रोजी पोलिस स्थापना दिवसचे औचित्य साधून ग्राम माळेगांव व ग्राम इचोरा येथील शाळेमध्ये 3 जानेवारी रोजी पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उप निरीक्षक संदीप बारींगे, पोलिस पथक आदींनी भेटी देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना […]
अधिक वाचा...खुलेआम रेतीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रकवर पोलिसांची कारवाई…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सावळी (सदोबा) परिसरात मागील अनेक दिवसांपासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू होती. पोलिसांनी कारवाई करून तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत. सावळी (सदोबा) परिसरातून अवैध मार्गाने रेतीची वाहतूक यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, वाशिम व इतर ठिकाणी केल्या जात होती. या बाबतची गोपनीय माहिती पांढरकवडा येथील […]
अधिक वाचा...राज्यात गाजलेल्या प्रकरणातून किशोर दर्डा आरोपमुक्त…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूल मधील दोन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत आरोपी अमोल अरुण क्षिरसागर, यश निलमचंद बोरुंदीया व जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर सुरेशचंद्र दर्डा (वय 57) आदीं विरुद्ध वडगांव रोड पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 480/2016 भादंवि कलम 354, 354 (A), 323, 376 (2) (F) […]
अधिक वाचा...यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…
यवतमाळ : यवतमाळमध्ये वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवानी ढोले असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. शिवानी ढोले ही वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री १२च्या सुमारास विद्यार्थीनीने गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. तिच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...… ‘त्या’ आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल!
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे (रा. आमडी), दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा विभागीय अध्यक्ष तथा संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशबाबू लोणकर (रा. […]
अधिक वाचा...घाटंजी येथे फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात लोक अदालतीत 604 पैकी 169 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर खावटी, चेक बाऊन्स, मोटार वाहन व इतर प्रकरणात 8 लाख 21 हजार 594 दंड म्हणून वसुल करण्यात आला. या वेळी […]
अधिक वाचा...घाटंजी येथे विधी सेवा समितीतर्फे विधी साक्षरता शिबिर संपन्न…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे, सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी तालुक्यातील घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयातर्फे घाटंजी […]
अधिक वाचा...यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (सदोबा) ते उमरी मार्गाने मोटार सायकल क्रमांक MH 29 S 2604 ने आयता येथे जात असताना खरात यांच्या शेताजवळ आरोपी भिमराव नामदेव धुर्वे (वय 30) याने मोटार सायकल भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने चालवून धडक दिल्याने अनिल आडे याचा मृत्यू झाला आहे. फिर्यादी वडील मारु […]
अधिक वाचा...धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर पत्नीच्या चरित्राच्या संशयावरून जावयाने सासरा, दोन मेहुणे आणि पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १९) रात्री घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सासू मात्र वाचली आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी आरोपी गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे. जावयाने केलेल्या हल्ल्यात सासरा […]
अधिक वाचा...
