नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या अन् गेली; हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली…
नागपूर : एका जिगोलोला एक महिला वारंवार नागपुरात बोलवत होती. नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन ती थेट मोठ्या हॉटेलमध्ये त्या युवकासोबत रात्र घालवत होती. मात्र, पतीला संशय आल्यामुळे पत्नीचे बींग फुटले. हॉटेलमध्ये जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत पत्नी आढळून आली. या घटनेची शहरभर मोठी चर्चा सुरू झाली आहे. उच्चशिक्षित असलेल्या पत्नीला महिलांच्या किटी पार्टीत आणि मैत्रिणींनी आयोजित […]
अधिक वाचा...धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…
जयपूर (राजस्थान): एका पतीने आपल्या पत्नीला बेडरुममध्ये पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले. चिडलेल्या नवऱ्याने हातामध्ये धारदार शस्त्र घेत पत्नीसह युवकांवर सपासप वार केले. यामध्ये पत्नीसह एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान हा गुन्हा उघड केला आहे. पत्नी आणि एका तरुणाची हत्या करून पती फरार झाला आहे. यामागे नेमकं कारण काय आहे, याचा पोलिस सर्व बाजूंनी […]
अधिक वाचा...मोहिनी वाघ आणि प्रियकर अक्षय जावळकर तपासादरम्यान येणार समोरासमोर…
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना मारण्यासाठी पत्नी मोहिनी वाघ हिने प्रियकर अक्षय याच्या मदतीने आरोपींना हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपींना पाच लाख दिल्याचे सांगितले जाते. परंतु ही रक्कम मोहिनीने दिली की अक्षयने दिली? याचा तपास होणे अद्याप बाकी आहे. सतीश वाघ […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…
बंगळुरु (कर्नाटक): बंगळुरुमधील एआय इंजिनिअर अतुल सुभाष (वय ३८) यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल सुभाष यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवले आहे. पण, हे गिफ्ट त्याने 2038 मध्येच उघडावे अशी विनंती केली आहे. अतुल यांचा मुलगा सध्या चार वर्षाचा आहे. तो 2038 साली म्हणजेच आणखी 14 वर्षांनी 18 वर्षांचा होईल. अतुल सुभाष […]
अधिक वाचा...विवाहीत प्रेयसीच्या नवऱ्याला दुचाकीवर बसून घेऊन गेला अन् पुढे…
जळगाव: अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे. तुषार चौधरी या युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता, मृत तुषार याची पत्नी आणि सागर चौधरी या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी मृतदेह आढळून आलेल्या परिसरात सीसीटिव्ही […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा; सरकारकडे केली मागणी…
नाशिक: नाशिकमध्ये एक अनोखा मेळावा पार पडला. पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आले होते. पत्नीच्या जाचाला कंटाळलेले पुरुष एकत्र आले आणि त्यांनी आपली सुखदुख एकमेकांना सांगितली. एवढेच नव्हे तर आपल्या न्याय हक्कांसाठी सरकारकडे मागणी देखील केली आहे. पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी ते नाशिकच्या एका खासगी […]
अधिक वाचा...पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…
सोलापूर : सोलापूरमधील तांदूळवाडी येथे पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीने स्वत:च पोलिसांना कॉल करून खून केल्याचे सांगितले. धुळप्पा नंदकुमार हेले असे हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. धुळप्पा गेल्या १५ वर्षांपासून ट्रान्सपोर्टमध्ये वाहन चालक म्हणून काम करत होता. २०१२-१३ मध्ये त्याचे प्रगतीसोबत प्रेमविवाह झाला […]
अधिक वाचा...जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…
जळगाव : एका नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करुन हल्ला केल्याची धक्कादायक घटना देवळी गावी घडली आहे. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्यांना […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…
मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मलाबार हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. योगिता वेदवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. योगिता वेदवंशी तिचा पती सुमित आणि 5 वर्षांच्या मुलासोबत मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. योगिताचे लग्न हे 6 […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…
बीडः पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना खामकरवाडी गावात (जि. बीड) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) […]
अधिक वाचा...
