लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
मुंबई: डोंबिवलीमध्ये एका ७३ वर्षांच्या आजोबाने एका ६२ वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना लग्नाचे आमिष दाखवले आणि गोड बोलून आजींना तब्बल 57 लाख 40 हजारांना या लग्नाळू आजोबांनी फसवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या भागात पीडित वृद्ध महिला एकटीच राहत होती. या उतारवयात आपल्यासोबत कुणी असायला पाहिजे असा त्या विचार […]
अधिक वाचा...पुणे शहरात आणखी एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ; संपवलं जीवन…
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवकी प्रसाद पुजारी उर्फ दीपा (वय २२, रा. हडपसर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांना पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...‘लुटेरी दुल्हन’ अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): देशातील विविध भागांमध्ये लग्नाळू युवकांना गंडा घालण्याचे प्रकार जोरात सुरु असून एका विवाहित महिलेनं तब्बल 25 लग्न करत अनेकांना फसवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अनुराधा पासवान नावाच्या एका लुटेरी दुल्हनला ताब्यात घेतले आहे. तब्बल २५ लग्न करणारी लुटेरी दुल्हन दिवसातून तीन वेळा अंघोळ करायची तर हनिमूनदरम्यान काहीतरी कारण सांगायची अन् योग्य वेळी […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): कुशीनगरमधील युवकाचं मोठ्या उत्साहात लग्न झालं.पण, हनिमूनच्या रात्री त्याच्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत सांगताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अन् त्याला धक्का बसला. नवरी हनिमूनच्या रात्री म्हणाली, ‘माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझा बॉयफ्रेंड आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं, पण माझं माझ्या बॉयफ्रेंडवरच प्रेम आहे. त्यामुळे मला हात लावायचा […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडल्या अन् भावाचा मृत्यू झाला…
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये बहिणीचं लग्न सुरू असतानाच भावाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नात आनंदाचे वातावरण असतानाच सगळीकडे आक्रोश सुरू झाला. रोहित थोरात (वय २३, रा. सांगवी, शिरपूर, धुळे) असे मृत युवकाचे नाव आहे. रविवारी त्याची मोठी बहीण राणीचं लग्न होतं. बहिणीच्या लग्नात तो धावपळ करत होता. लग्नाची पंगत सुरू असताना तो […]
अधिक वाचा...प्रेयसीचं लग्न ठरल्यानंतर शेवटचं भेटायला बोलावलं अन् झाला शेवट…
पाटणा (बिहार): प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिला भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ चर्चा केल्यानंतर प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघांचाही मृ्त्यू झाला असून, खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. राहुल (वय 24, रा. नंदे नगर, लखनौर पोलीस स्टेशन, मधुबनी) आणि अर्पिता उर्फ सुरभी […]
अधिक वाचा...हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश): हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, प्रदीप आणि शिवानी असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हनिमूनच्या रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले होते. पण, दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. वधू शिवानीचा मृतदेह बेडवर तर प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार […]
अधिक वाचा...Video: साखरपुडा सुरू असताना युवतीने थेट नवरीला मिठी मारली अन् म्हणाली…
लखनौ (उत्तर प्रदेश): साखरपुडा सुरू असताना एका युवतीने आपले वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. अलीगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गदारोळानंतर मुलाच्या बाजूने लग्न मोडण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नात स्कॉर्पिओ कार आणि 25 लाख रुपये रोख मिळाले नाहीत म्हणून नवरीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 307, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना […]
अधिक वाचा...लग्नात मेहुणीने दाजीसोबत काढला फोटो अन् अटक होण्याची आली वेळ…
पाटणा (बिहार): लग्नात मेहुणीने दाजींसोबत काढलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. भारत-नेपाळ सीमा भागातील झरोखर पोलिस ठाण्यातील बाघा गावात विवाहसोहळा होता. बाळापूरचे रहिवासी पीएसीएस अध्यक्ष अभय सिंह यांच्या मेहुणीचे हे लग्न होते. मेहुणीच्या लग्नाला ते आले होते. त्यांच्याकडे परवानाधारक शस्त्र बंदूक होती. अभय सिंह यांनी […]
अधिक वाचा...
