Video: नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं; अर्धनग्न महिलेचा टाहो…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एक महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर बसलेली दिसत आहे. तुमच्यासोबत काही चुकीचं घडलंय का? असं कुणी एक व्यक्ती व्हिडीओमध्ये महिलेला विचारत आहे. यानंतर महिलेला त्या व्यक्तीला जे काही सांगतेय, ते फारच भयावह आणि संतापजनक आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली महिला सांगते की, ‘माझ्यासोबत चुकीचे […]
अधिक वाचा...Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…
नागपूर: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलिस ठाण्याच्या आवारात ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलिस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हे चारही कर्मचारी तहसील पोलिस ठाण्यातील आहेत. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलिस हवालदार अब्दुल गणी, पोलिस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी, आणि […]
अधिक वाचा...थरारक Video! पोलिसांनी भर चौकात जीव धोक्यात घालून आरोपीला पकडलं…
बंगळूरु : एका पोलिस कॉन्स्टेबलने आपला जीव धोक्यात घालून भर चौकात एका कुख्यात आणि वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिस कॉन्स्टेबलच्या मदतीला सहकारी आणि नागरिक धावून आल्यामुळे आरोपीला पकडण्यात यश आले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, नेटिझन्स पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एखाद्या चित्रपटाला शोभेल असे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बंगळुरूमधील एका […]
अधिक वाचा...Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…
मुंबईः भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली असून त्याला नीट चालता येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहिला व्हिडिओः Really feel sorry for our Vinod Kambli. @sachin_rt Need help here. pic.twitter.com/d8E4jYklFe — Vinod Authentic Hindu (@Vinod__71) August 5, 2024 Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: पहाटेच्या सुमारास महिलेला पाठीमागून येऊन मारली मिठी…
बंगळूरू (कर्नाटक): एक महिला पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. मैत्रिणीच्या घराबाहेर वाट पाहात असताना एकाने पाठीमागून येऊन महिलेला मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एक महिला नेहमीप्रमाणे सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. एका जागी उभी […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये पती-पत्नीचा रस्त्यावरील नग्नावस्थेतील व्हीडिओ व्हायरल…
नागपूर : नागपूरमध्ये एक दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नग्नावस्थेतील या दाम्पत्याचा हा व्हिडीओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये पती-पत्नी दोघेही नग्नावस्थेत असून पत्नी-पतीच्या मागे धावताना दिसत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक दाम्पत्य नग्न अवस्थेत रस्त्यावर चालत आहे. आजूबाजूला […]
अधिक वाचा...पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…
पुणे : पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस दुचाकीवरून जात असताना पीएमटी चालकाने दुचाकीला खेटून बस चालवल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिस शिपाई आणि पीएमटीचा ड्रायव्हर यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यावेळी, वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर […]
अधिक वाचा...Video: पत्नी गरोदर अन् नवरा सुमद्र किनारी मैत्रिणीसोबत; रंगेहात पकडले…
न्यूयॉर्क: एका व्यक्तीची पत्नी नऊ महिन्यांची गरोदर होती. दुसरीकडे नवरा मैत्रिणीसोबत समुद्रकिनारी आनंद लुटत होता. पत्नीला याबाबतची माहिती समजल्यानंतर तिने दोघांना रंगेहात पकडले आणि चांगलीच कान उघाडणी केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केली स्मिथ ही महिला 9 महिन्याची गर्भवती असून, तिने नवऱ्याला समुद्र किनारी दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते […]
अधिक वाचा...पती-पत्नीचा खाजगी व्हिडिओ मित्राला मिळाला अन् त्याने पुढे…
मुंबई : एका विवाहित महिलेचा तिच्याच पतीसोबतचा खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्याच एका जवळच्या मित्राला अटक केली आहे. मित्राने अश्लील व्हिडीओ तर व्हायरल केला असून, ब्लॅकमेल करून 50 हजार रुपये घेतल्याचाही आरोप महिलेने केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जोशुआ फ्रान्सिस असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पीडित […]
अधिक वाचा...आईचा निर्दयीपणा! मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, छातीवर चावली; कारण…
डेहराडून (उत्तराखंड): हरिद्वार येथील झबरेडामध्ये राहणारी एक महिला आपल्या 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबत असून, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिलेने मुलाला हाताने ठोसे मारले आणि त्याच्या छातीचा चावा घेतला. ही अमानूष मारहाण होताना मुलगा जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण, त्याच्या आईने क्रौर्याची परिसीमा ओलांडली. विशेष म्हणजे या […]
अधिक वाचा...
