राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यालाही अटक झाली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, […]
अधिक वाचा...राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…
पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे बडतर्फ सदस्य राजेंद्र हगवणे याच्या सूनबाई वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये वैष्णवीला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. […]
अधिक वाचा...वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…
पुणे: वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते, बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना भेटत नव्हता. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. मात्र, आता अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे. नातवाला पाहिल्यावर आजोबांच्या डोळ्यात पाणी आले. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितले […]
अधिक वाचा...पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…
पुणे : पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सध्या फरार असून वैष्णवीच्या वडिलांकडून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंडा आणि पैशांची मागणी करत हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीचा जाच करण्यात आल्यानेच तिने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपी वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...
