Video: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; हल्लेखोराचं उडवलं डोकं…
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी (ता. १३) झालेल्या गोळीबारानंतर खळबळ उडाली. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला घासून गेली असून, कानाजवळून रक्त वाहत होते. गोळीबारानंतर सीक्रेट सर्विसने त्याचे डोके उडवलं. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅली सुरू आहेत. याच प्रचार रॅलीवेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. प्रचार रॅलीवेळी व्यासपीठावर घडलेल्या […]
अधिक वाचा...विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाउस रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेस क्रिश्चियन हॅनसन (वय २१) नावाच्या एका कर्मचाऱ्याने कबूल केलं की त्याने सॅल्मन फिशवर त्याचा प्रायव्हेट पार्ट घासला आणि सॉस तसंच लोणच्यामध्ये लघवी केली. एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एक वेटरचे घाणेरडं कृत्य उघड झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जेस क्रिश्चियन हॅनसन याने जवळपास 20 वेळा […]
अधिक वाचा...हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…
न्यूयॉर्क : एका ग्राहकाने राहण्यासाठी हॉटेलमधील रुममध्ये बुक केली होती. हॉटेलमधील रुममध्ये झोपल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला विंचू चावला. व्यक्तीला प्रचंड वेदना होऊ लागल्यानंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आराम मिळाला. या घटनेची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. संबंधित घटना कॅलिफोर्नियातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. मायकल फार्ची नावाच्या व्यक्तीने सांगितले […]
अधिक वाचा...माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…
न्यूयॉर्क: पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असे या भारतीयाचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असे पीडित पत्नीचे नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती. आरोपी मॅथ्यू याने आपली पत्नी मेरिन जॉय (वय २६) […]
अधिक वाचा...
