वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध सुरू होते. दिराला याबाबती माहिती समजल्यानतंर वहिनीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या त्रासाला कंटाळून दिराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांदा येथे घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आमच्या छोट्या मुलाने सूनेला मात्रिंकासोबत असलेल्या प्रेमास विरोध केल्याने तिने एकदा नव्हे तर दोन-तीनवेळा बलात्काराची तक्रार पोलिसांना दिली. सूनेच्या […]
अधिक वाचा...अविवाहीत गरोदर युवतीला घरच्यांनी जाळले जिवंत…
लखनौ (उत्तर प्रदेश): हापूड जिल्ह्यात एक अविवाहीत युवती गरोदर असल्याचे समजल्यानंतर तिच्याच घरच्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत मुलगी ७० टक्के भाजली असून, गंभीर अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली आहे. एका २३ वर्षीय युवतीचे तिच्याच गावातील एका […]
अधिक वाचा...महिला नेत्याच्या गाडीला साईड न दिल्याने फोडले युवकाचे डोळे…
लखनौ (उत्तर प्रदेश): कानपूर येथे रस्त्यावर झालेल्या एका क्षुल्लक वादातून भाजपच्या महिला नेत्याने एका युवकाचे डोळे फोडले आहेत. सौम्या शुक्ला असे या भाजप नगरसेवीकेचे नाव आहे. सौम्या हिच्यासह अंकित शुक्ला याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमनदीप भाटिया असे पीडित युवकाचे नाव आहे. अमनदीप हा पत्नी गुनीत सोबत जेवण करून जीटी मार्गावरून परत येत होते. […]
अधिक वाचा...रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…
लखनौ (उत्तर प्रदेश): गोरखपूर येथील एका रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्याच्याकडे तब्बल 2.61 कोटीचे घबाड सापडले आहे. सीबीआयने रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ मटेरियल मॅनेजर के.सी. जोशी यांना तीन लाखाची लाच स्वीकारताना मंगळवारी रंगेहात अटक केली आहे. के.सी. जोशी यांच्या मालमत्तांवर छापेमोरी टाकण्यात आली असून एकूण 2.61 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली […]
अधिक वाचा...PUBG खेळताना संतुलन बिघडले अन् केली माता-पित्याची हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका युवक PUBG खेळत असताना त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना झाशी येथे घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे. दूधवाला सकाळी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दुधवाल्याने घरात डोकावून पाहिले असता घरमालक आणि त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या […]
अधिक वाचा...मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पिंकी गुप्ता या युवतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत कुटुंबीयांनी आंदोलन केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. पिंकी गुप्ता ही एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले […]
अधिक वाचा...वहिनी घरात एकटीच असल्याचे पाहून दीर घुसला घरात अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाऊ परदेशात गेल्यानंतर दीराने आणि त्याच्या मेहुण्याने महिलेवर जबरदस्ती केल्याची घटना पीलीभीत जिल्ह्यातील अमरिया भागात घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरविंदर नावाच्या व्यक्तीशी पंजाबी पद्धतीनुसार लग्न झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांतच तिचा नवरा इटलीला गेला. तेव्हापासून ती घरात एकटीच राहत होती. […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवऱ्याने पत्नीला विजेचा शॉक देऊन मारल्याची धक्कादायक घटना रायबरेली येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती रामविलास याला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्नीला विजेचा शॉक दिल्यानंतर प्रियकरालाही शॉक देणार होता. पण घटनास्थळावरून तो पळून गेल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. नाही तर […]
अधिक वाचा...पतीची अवस्था पाहून पत्नीला बसला मोठा धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने दारू पिण्यासाठी मज्जाव केल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने गळफास लावून घेतल्याची घटना बांदा शहरात घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या शुकुल कुआँ परिसरात ही घटना घडली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, युवक दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्याकरिता त्याला सतत मज्जाव करत असायची. […]
अधिक वाचा...क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : काकीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केला आणि मृतदेह घराजवळ पुरला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रियकरासोबत असलेले अनैतिक प्रेमसंबंध लपवण्यासाठी काकीनेच पुतणीचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिगढ भागात घडली आहे. या हत्याकांडात तिचा प्रियकरही सामील होता. या घटनेने परिसरात […]
अधिक वाचा...
