विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने […]
अधिक वाचा...Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…
सातारा: कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एका व्यक्तीने शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला त्याने वर्गाबाहेर बोलवून तिच्यासोबत विकृत कृत्य केल्याचा प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच घडला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेला एका शिक्षकाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘प्रपोज’ करून तिचा […]
अधिक वाचा...मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
यवतमाळ: घाटंजी येथे गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापकाने पीडित मुलीवर चारचाकी वाहनात अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. […]
अधिक वाचा...कोल्हापूर! मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार…
कोल्हापूर : कागल तालुक्यातील एका मुख्याध्यापकानं शाळेतील अल्पवयीन माजी विद्यार्थिनीच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. कागल) असे या संशयित मुख्याध्यापकाचे नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीची आई कोल्हापूर शहरात […]
अधिक वाचा...विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; रॅगिंगचा प्रकार…
सोलापूर: बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसिक बनसोडे असे या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित विद्यार्थी प्रसिक बनसोडे याने दिलेल्या माहितीनुसार, ‘चार […]
अधिक वाचा...सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल…
सोलापूर : सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 18) रात्री उघडकीस आली आहे. विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये आज (सोमवार) सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी ट्यूशनमध्ये मुलाची (वय १६) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका खासगी ट्यूशनमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. […]
अधिक वाचा...पुणे शहरात MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला जगाचा निरोप…
पुणे : पुणे शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाचा मृतदेह शुक्रवारी (ता. २८) सकाळी आढळून आला आहे. सागर पवार (वय 26) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सागर पवार हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर […]
अधिक वाचा...सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये म्हणाला…
नवी दिल्ली: दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीमधील विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (रा. राजीवनगर, नवी दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शौर्य प्रदीप पाटील हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील […]
अधिक वाचा...नागपूर! वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह…
नागपूर: ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) मधून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थिनी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण ‘एम्स’ कॅम्पसमध्ये खळबळ उडाली असून, तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आत्महत्या केलेल्या […]
अधिक वाचा...
