महाराष्ट्रातील पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, जाळण्याचा प्रयत्न…
धाराशिव: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. नामदेव […]
अधिक वाचा...संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. सरपंच संतोष […]
अधिक वाचा...बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
बीड: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी (ता. ९) अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण सहाजण आरोपी असल्याची माहिती समोर आली असून, दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले आहे. संतोष देशमुख या हत्या प्रकरणावरून बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
बीडः केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे सोमवारी (ता. ९) दुपारी भर रस्त्यातून अपहरण करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख हे त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुणे : पुणे शहरा जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच विठ्ठल पोळेकर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठ्ठल पोळेकर हे गुरुवारी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला होते. त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार विठ्ठ्ल पोळेकर […]
अधिक वाचा...Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): सरपंच असलेल्या नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय पत्नीला होता. पण हॉटेलबाहेर दोघांना एकत्र पाहिलं आणि चिडली. बायकोनं महिलेची कॉलर पकडली आणि चांगली धुलाई केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंच नवरा अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यासोबत हॉटेलबाहेर गाडीत पकडला गेला. बायकोचा संताप अनावर झाला आणि तिने चारचौघात महिलेची कॉलर […]
अधिक वाचा...
