मोठी बातमी! पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही मिळणार संधी…

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील शिपायांची सुमारे 15 हजार पदे भरण्यात येणार असून त्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आता, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आहे, विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत […]

अधिक वाचा...

स्वप्न राहिले अपूर्ण! PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी हिचा दुर्देवी मृत्यू…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये अव्वल आलेल्या अश्विनी केदारी या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी तिच्यासोबत दु:खद प्रकार घडला होता. गेल्या अकरा दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ऐन गणेश विसर्जनाच्या काळात पीएसआय अश्विनी केदारीचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील […]

अधिक वाचा...

राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी; PSI होण्याचा मार्ग मोकळा…

मुंबई : राज्यातील पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी आहे. शासनाने पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार आहे. या परीक्षेमुळे कमी वयातच PSI पदावर पदोन्नती मिळून पोलिस दलात युवक आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या […]

अधिक वाचा...

पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…

धुळे : शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात होऊन पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोघे कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महामार्ग पोलिसांची व्हॅन क्रमांक एमएच 18 बीएक्स 0232 ही दहिवद येथून जात असताना कारखान्याजवळ भारत पेट्रोल पंपासमोर अचानक व्हॅनचा टायर फुटला. […]

अधिक वाचा...

बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…

बीड : बडतर्फ केलेले पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई येथे घडली आहे. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच असताना सोमवारी (ता. १) रात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल […]

अधिक वाचा...

मराठा आंदोलक! मुंबई पोलिसांनी घडवलं माणुसकीचं दर्शन…

मुंबईः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू असून, लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले आहेत. गेल्या दोन दिवसात दोन मराठा आंदोलकांचे निधन झाले आहे. दोन्ही आंदोलकांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, त्यांना वाचवता आले नाही.  काल रात्री एका मराठा आंदोलकाला चक्कर आल्याचा प्रकार समोर आला होता. […]

अधिक वाचा...

पुणे! मनोज जरांगे यांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आज (गुरूवार) पहाटे किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन आझाद मैदान, मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार असून, मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर आणि शहराच्या आसपास वाहतूक कोंडी […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील गणपती मंडळांना ‘पोलिसकाका’कडून आवाहन…

पुणे : पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात आहे. शिवाय, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक तयार करण्यात आले आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच वेबसाईट व पुस्तक तयार करण्यात आले आहे. संबंधित पुस्तक Online खरेदी करता येणार आहे. पुणे शहरातील गणपती मंडळांनी तयार केलेल्या देखाव्याचा […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी स्वाती साठे दरडावून म्हणाल्या, संजू, तू बातों से मानेगा या लातों से…

मुंबईः पोलिस अधिकारी स्वाती साठे यांच्या नावाची नुसती चर्चा ऐकून अनेक कुख्यात गुंड आणि डॉन देखील घाबरायचे. स्वच्छ प्रतिमा आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांनी लौकिक होता. अनेक वर्षे त्यांनी तुरुंग प्रशासनाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात संजय दत्त, शाइनी आहुजा, याकूब मेमन, अजमल कसाब आणि अबू सालेम यांसारख्या मोठ्या गुन्हेगारांनी तुरुंगवास भोगला. एका कणखर आणि धाडसी […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! राज्यात ११,००० पदांसाठी होणार पोलिस भरती…

मंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११,००० पदांसाठी पोलिस भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. विधान भवनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पोलिस भरतीविषयी मोठी घोषणा केली आहे. गेल्या ३ वर्षात ३८ हजार ८०२ जागांसाठी पोलिस भरती झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगितले. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महाराष्ट्रात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!