पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
पुणे : पुणे शहरात हडपसर भागात खोक्यात सापडलेल्या मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. आर्थिक वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. युवकाचे हात पाय बांधून खोक्याल चिकटपट्टी लावण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन तरुणाची ओळख पटवून आरोपीला गजाआड केले आहे. इम्रान यासीन पटेल (वय २४, रा. उंड्री चौक, कोंढवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...
