अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…

मुंबई : पतीला राहत्या घरात पुरणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घतले आहे. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी हडपसर येथील म्हाडा परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेत हत्येच्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा लावण्यात यश मिळाले आहे. कोमल चौहान आणि मोनू शर्मा असे आरोपींची नावे आहेत. आरोपी महिला कोमल आणि मोनू या दोघांचे नालासोपाऱ्यातील एका चाळीतच […]

अधिक वाचा...

प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…

कच्छ (गुजरात): एका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अरुणा जाधव (वय २५) यांची त्यांच्या सीआरपीएफ जवान या प्रियकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु तो वाचला आणि शनिवारी सकाळी अंजार पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. मृत अरुणा जाधव या अंजार पोलीस स्टेशनमध्ये एएसआय म्हणून कार्यरत होत्या, तर […]

अधिक वाचा...

दीराच्या प्रेमात वेडी झाली अन् नवऱ्याला संपवलं; चॅटींग व्हायरल…

नवी दिल्ली: पत्नी आणि प्रियकर दीराने खून हा अपघात असल्याचे सिद्ध करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, एका चॅटने त्यांचा कट उघडकीस आला. पोलिसांनी करण देवची पत्नी सुष्मिता आणि चुलत भाऊ राहुल देव यांना हत्येच्या आरोपात अटक केली आहे. तपासादरम्यान दीर आणि वहिणीचे प्रेमसंबंध उघड झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. करणच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करू […]

अधिक वाचा...

सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…

सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील विवाहित महिलेने प्रेमासाठी प्रियकराचा मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा थरारक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांचे अनेक खुलासे समोर आल्यानंतर आता या खून प्रकरणाचं गुढ उकलले आहे. आरोपी निशांत सावंत याने मतिमंद महिलेला पंढरपूर मधून आणून तिचा गळा दाबून खून केला. नंतर पडक्या घरात दोन दिवस महिलेचा […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…

कोल्हापूर: एका गुन्ह्यात नवरा जेलमध्ये गेल्यानंतर पत्नीने बचत गटात कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर तिचा गैरफायदा घेत शारिरीक संबध ठेवून तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तसेच विविध पोलिस ठाण्यात केसेस करून त्रास देत असल्याने सराईत टोळीने बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा हात पाय तोडून आणि शीर सुद्धा धडावेगळ करून हिरण्यकेश नदीत फेकून दिल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

प्रियकर दिराने महिलेला जाळण्याआधी काय-काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड…

सोलापूर: पाटखळ (मंगळवेढा) येथे एका युवकाने आपल्या चुलत वहिनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे एका मनोरुग्ण महिलेला जाळून वहिनीच्या आत्महत्येचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. निशांत सावंत (वय २०) असे आरोपीचे नाव असून, त्याने किरण सावंत (वय २३) या वहिनीसोबत संगनमत करून हा गुन्हा केला. निशांत आणि किरण सध्या पोलिस कोठडीत असून पोलिस तपासात रोज नवनवी […]

अधिक वाचा...

प्रेम! फिल्मी स्टाईल मृत्यूची थरारक घटना पोलिसांनी केली उघड…

सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा केला आहे. पोलिसांनी विवाहित महिला व तिच्या प्रियकराला गजाआड केले असून, पुढील तपास करत आहेत. चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची […]

अधिक वाचा...

सावत्र चिमुकल्या मुलीची हत्या; धक्कादायक कारण समोर…

मुंबई: पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने एका व्यक्तीने चक्क 4 वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. चिमुकली रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून आरोपी इमरान शेख याला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस […]

अधिक वाचा...

सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…

सांगली: सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोड परिसरात एका टोळीने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पाठलाग करून कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. हल्ला इतका भयंकर होता की संबंधित गुन्हेगाराचा जागीच मृत्यू झाला. एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा अशाप्रकारे दिवसाढवळ्या खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सौरभ बापू कांबळे (वय २४) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तो सांगली […]

अधिक वाचा...

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

सातारा: सातारा जिल्ह्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची सोमवारी (ता. 7) राहत्या घरी गळा चिरून हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात आरोपीला पुण्यातून अटक केली होती. अक्षय साबळे असे आरोपीचे नाव आहे. प्रेम संबंधातून युवकाने महिलेला संपवल्याचं प्राथमिक तपसात समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. प्रेम विवाह केल्यानंतर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!