नांदेड! जीवलग मित्राची वाईट नजर पत्नीवर असल्याचा संशय अन् क्रूरपणे हत्या…
नांदेड : एका युवकाने आपल्या जीवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. आरोपीने मित्राची क्रूरपणे हत्या केल्यानंतर दुचाकीतील पेट्रोल वापरून मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पण गडगा कौठा रस्त्यावर अर्धवट जळालेल्या मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. शेख अब्बास शेख रमजानसाब असे […]
अधिक वाचा...जळगाव ! दसऱ्याच्या दिवशीच युवकाची भोसकून हत्या…
जळगाव: जळगाव जिल्ह्यातील कासमवाडी परिसरात दोन कुटुंबातील वादातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी वाद झाल्यानंतर युवकावर धारदार चाकुने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील (वय २७) असे हत्या झालेल्या […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. […]
अधिक वाचा...नांदेड! बहिणीचा नाद सोड म्हणत युवकाचा चिरला थेट गळाच…
नांदेड: देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी मुलाला अटक केली आहे. शेळगाव येथील ग्रामपंचायत परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. संतोष माटलवार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...कोल्हापूर! पत्नीचा खून केलाय; मुलींकडे लक्ष ठेवा मी आता पाच-सहा महिने येणार नाही…
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकल्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी पाटील असे मृत महिलेचे नाव तर प्रशांत पाटील असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पळून गेलेल्या प्रशांत पाटील याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत पाटील याने सोमवारी रात्री साडेआठच्या […]
अधिक वाचा...आई-वडिलांची हत्या करून विमा कंपन्यांकडून लुटले पैसे; पत्नीच्या मृत्यूची चौकशी…
लखनौ (उत्तर प्रदेश): एकाने आईची हत्या केली आणि तिच्या नावाने कंपनीकडून 22 लाख रुपयांचा विमा दावा केला. वडिलांची हत्या केली आणि विमा कंपन्यांकडून 39 कोटी रुपयांचा दावा केला. एका कंपनीने त्याला 1.5 कोटी रुपये तर दिले. इन्शुरन्स कंपनीने पैसे देण्याआधी चौकशी सुरू केली. तपासात असे दिसून आले की आरोपीने वेगवेगळ्या स्त्रोतांकडून 50 हून अधिक विमा […]
अधिक वाचा...बीड! पत्रकाराच्या मुलाच्या हत्याकांडात आला नवा ट्विस्ट…
बीड: बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी बर्थ डे पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यश ढाका याचं वाल्मीक कराड कनेक्शन समोर आले आहे. यशचा एक जुना फोटो आता सोशल […]
अधिक वाचा...बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बाह्यवळण परिसरात असलेल्या हॉटेल जुगनू येथे युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हॉटेल जुगनूमधील एका खोलीत हे दोघेही दुपारपासून थांबलेले असल्याची हॉटेलकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या केली व नंतर स्वतःलाही भोसकून घेऊन आत्महत्या केली. खामगाव शहरातील बायपास परिसरात […]
अधिक वाचा...लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…
सोलापूर: लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. याघटनेत अनमोल केवटे (वय ३७, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले, चाकू गळ्यात […]
अधिक वाचा...आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई […]
अधिक वाचा...
