हृदयद्रावक! आईची दोन्ही चिमुकल्यांना घेऊन मारली विहिरीत उडी…

धुळे : आईने आपल्या दोन 3 आणि 6 वर्षांच्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना निकुंभे शिवारात शनिवारी दुपारी (ता. १५) घडली आहे. गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 ), मुलगा दुर्गेश (वय 6) आणि मुलगी दुर्वा (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती पुढे आली […]

अधिक वाचा...

सोलापूर! युवा वकिलाची आत्महत्या; चिठ्ठीत आईवर खळबळजनक आरोप…

सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका युवा वकिलाने आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या, असे चिठ्ठीत लिहिले आहे. जन्मदात्या आईच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…

सोलापूर: बार्शी शहरात शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या 14 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ७) बार्शी शहरात घडली आहे. अंकिता वैभव उकिरडे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात […]

अधिक वाचा...

आईवर बलात्कार करणा-या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

घाटंजी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील ब्राम्हणी येथील आरोपीने दारुच्या नशेत जन्मदाती आईवर बलात्कार केल्या प्रकरणी केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी प्रत्येकी गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली व १० हजार रुपये दंड ठोठावला. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी युक्तीवाद केला. वणी तालुक्यातील ब्राम्हणी (जि. यवतमाळ) येथे दि. १९ […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवजात बाळाला रस्त्यावर फेकले; थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले तरीही…

छत्रपती संभाजीनगर: पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेनं बाळाला जन्म दिला. पण, अवघ्या दोन तासांत त्याला गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. रात्रीच्या थंडीत कुडकुडणाऱ्या बाळाचे कुत्र्याने लचके तोडले, तरीही हे बाळ मृत्यूला पुरुन उरलं. या प्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिकनगर येथील गजानन महाराज मंदिर रस्त्यावर गुरुवारी (ता. २८) […]

अधिक वाचा...

बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचे दिले ‘सरप्राईज गिफ्ट’

बीड : बीड पोलिसांनी आठ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाचा शोध घेत आई-वडिलांना ‘सरप्राईज गिफ्ट’ गिफ्ट दिले. आईला मिठी मारत मुलगा रडू लागल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणवले होते. शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला होता. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी शोध घेतला पण सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…

सांगली : कुमठे (ता. तासगाव) गावातील एका मुलाचे दीर्घ आजाराने मुलाचे निधन झाले आणि या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे अवघ्या पाच तासांत आईनेही जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अविनाश महादेव पाटील (वय 54) आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील (वय 75) अशी या माय-लेकांची नावे […]

अधिक वाचा...

आईच्या नात्याला काळीमा; तीन मुलींचा घेतला जीव…

ठाणे : आईने स्वतःच्या तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना अस्नोली (ता. शहापूर) गावात घडली आहे. मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत. तिघी अल्पवयीन मुलींना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने […]

अधिक वाचा...

आई स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…

सोलापूर: जुळे सोलापूर येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशरण तळकोटी (वय १६) असे आत्महत्या केलेल्या अकरावीत शिकणाऱ्या युवकाचे नाव आहे. तीन महिन्यापूर्वी त्याच्या आईचे कावीळ झाल्यामुळे निधन झाले होते. शिवशरण याने आत्महत्या करण्यापूर्वी भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. शिवशरण तळकोटी याने आपल्या मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवशरण […]

अधिक वाचा...

धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध…

लखनौ (उत्तर प्रदेश): आईने प्रियकरासोबत मिळून तिच्याच पोटच्या मुलीची हत्या केली. मृतदेह शेजारीच महिलेने प्रियकरासोबत शरीरसंबंधही ठेवले. दारू पार्टी देखील केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कैसरबागच्या खंडारी बाजारात राहणाऱ्या शाहरुखचे सुमारे 10 वर्षांपूर्वी रोशनी उर्फ नाजशी लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांची मुलगी सायनारा उर्फ सोना होती. रोशनी एक बार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!