वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…
रांची (झारखंड): वहिनीने प्रेयसीसोबत लग्न करु नकोस, असा सल्ला दिल्यामुळे संतापलेल्या दिराने भावजयीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गिरीडीह जिल्ह्यातील डूमरडीहा या गावात घडली आहे. रेहाना खातून (वय 32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. डूमरडीहाचे ग्रामस्थ सुद्दीन अन्सारी यांचा मोठा मुलगा शमशेर अन्सारी याची रेहाना ही पत्नी होती. पहाटे चारच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! भारतात फिरायला आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामुहिक बलात्कार…
रांची (झारखंड) : स्पेनमधून भारतात पर्यटनासाठी आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील दुमका जिल्ह्यात घडली आहे. आरोपींनी या महिलेला मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसडीहा पोलिस स्टेशन हद्दीतील कुरुमाहाट येथे एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी […]
अधिक वाचा...दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
रांची (झारखंड) : देशभर आज (मंगळवार) दसरा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत असताना एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. देवघर येथे बोलेरो कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कार उलटून ६० फूट खोल गेली. झारखंडमधील देवघरमध्ये आज सकाळी विचित्र अपघात झाला. सिकतिया बॅरेजमध्ये बोलेरो उलटली आणि ६० […]
अधिक वाचा...
