सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…
पाटणा (बिहार): सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज (गुरुवार) पोलिस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. शिवदीप लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत […]
अधिक वाचा...अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…
हैद्रबाद (आंध्र प्रदेश): मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेलला चुकीच्या पद्धतीने अटक आणि छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश सरकारने पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यासह […]
अधिक वाचा...IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा हॉस्टेलमध्ये आढळला मृतदेह…
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेत अधिकारी असणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा मृतदेह हॉस्टेलच्या रूममध्ये आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आयपीएस संतोष रस्तोगी यांची मुलगी अनिका (वय १९) लखनौच्या राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठात (एलएलबी) तिसऱ्या वर्षात ती शिकत होती. विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये खोलीत ती फरशीवर मृतावस्थेत आढळून आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिका हॉस्टेलमधील […]
अधिक वाचा...राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या; पाहा यादी…
मुंबई : राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्यांच्या गुरुवारी (ता. 5) गृह विभागाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात 17 पोलिस उपायुक्त-पोलिस अधिक्षकांसह आठ सहाय्यक पोलिस आयुक्तांचा समावेश आहे. गृह विभागचे सह सचिव व्यकंटेश भट आणि अवर सचिव संदीप ढाकणे यांनी गुरुवारी (ता. ५) रात्री उशिरा संबंधित पोलिस अधिकार्यांच्या बदल्याचे आदेश जारी केले. अधिकाऱ्यांची नावे आणि […]
अधिक वाचा...राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…
मुंबई : राज्यातील 17 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. शिवाय, 11 अप्पर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलिस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणेः १) अतुल कुलकर्णी – […]
अधिक वाचा...आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या लोणावळा आणि परिसरात धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर त्यांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, […]
अधिक वाचा...लेडी सिंघम’ IPS काम्या मिश्रा यांचा राजीनामा; म्हणाल्या…
पाटणा (बिहार): बिहारची ‘लेडी सिंघम’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. बिहारमधील दरंभगा येथे ग्रामीण पोलिस अधीक्षक होत्या. वयाच्या 22व्या वर्षी आयपीएस झालेल्या काम्या मिश्रा यांनी केवळ 5 वर्षांत नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती. काम्या मिश्रा मार्च 2024 मध्ये पहिली ग्रामीण […]
अधिक वाचा...आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच आहेत. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच जणांना जेरबंद केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप…
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख […]
अधिक वाचा...Happy Birthday! रियल लाईफ दबंग अधिकारी IPS सत्यसाई कार्तिक!
(उदय आठल्ये) पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील लोणावळ्याचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई मधीरा कार्तिक यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस. यानिमित्ताने पोलिस लेखक ‘उदय आठल्ये’ यांनी घेतलेला आढावा… राज्यातील एक आगळे वेगळे अधिकारी म्हणून सत्यसाई कार्तिक हे ओळखले जातात. तरुणाईला लागलेली कीड म्हणजे ड्रग्ज. आजकालच्या तरुणांना भविष्याची काही फिकीरच उरलेली नाही. त्यांच्या वर्तनातूनच असे जाणवते. आपली मुले […]
अधिक वाचा...
