लातूर! सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं, खुनी निघाला…
लातूर: वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर–शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली 24 ऑगस्ट रोजी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटवणे अवघड झाले. अखेर या महिलेच्या खुनाचा उलगडा लावण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे. फरीदा खातून (वय २३, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या महिलेचे […]
अधिक वाचा...प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
मुंबई: चेंबूर येथे राहणाऱ्या एका विवाहित युवकाने कौटुंबिक वादातून ऐरोली खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. युवक त्याच्या मैत्रिणीसोबत ठाण्यातील एका लॉजमध्ये गेला होता. याची माहिती त्याच्या पत्नीला मिळताच, तिने थेट लॉजवर […]
अधिक वाचा...प्रियकराला तीन बायका तर प्रेयसीला दोन नवरे; अन् पुन्हा प्रेमसंबंध…
बंगळुरू: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लिव्ह इन पार्टनरविरोधात गुन्हा दाखल केला असून, काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वनजाक्षी (वय ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. विठ्ठल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी […]
अधिक वाचा...‘भावपूर्ण श्रद्धांजली बायको’ असा स्टेटस ठेवला अन् केला पत्नीचा खून…
परभणी : एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यातील वाघे गावात घडली आहे. आरोपीने हत्येच्या चार दिवस आधी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून पत्नीला श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्याने पत्नीची हत्या केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विद्या विजय राठोड (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्…
हैदराबाद : प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या गरोदर असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मेडिपल्ली येथे उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या तरुणाने अशाप्रकारे आपल्या पत्नीची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. बी स्वाती (वय २१) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. समाला महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...पुणे! नवऱ्याच्या प्रेयसीला पार्सल द्यायचे असल्याचे सांगितले अन्…
पुणे: एका महिलेनं पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून आपली आई आणि भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीचे अपहरण केले. त्यानंतर तिला कारमध्ये दोन ते अडीच तास फिरवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच हिंजवडी आयटी पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! दारूडा नवरा मध्यरात्री उठला अन् नको ते करून बसला…
नाशिक : रिक्षाचालक असणाऱ्या दारुड्या नवऱ्याने मध्यरात्री रात्री झोपलेल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि स्वतःही साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. चेतन नाना माडकर (वय 33) आणि स्वाती चेतन माडकर (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक […]
अधिक वाचा...प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; चिमुकलीनं सगळं सांगितलं…
मुंबई: प्रियकरासह पत्नीने मिळून पतीला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली असून, फरार असलेल्या तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गार्डन परिसर येथे राहणारे भरत अहिरे (वय ४०) फिल्म सिटीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्याची पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर […]
अधिक वाचा...गर्भवती पत्नीला डोळे बंद करायला लावले अन् केला विश्वासघात…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला डोळे बंद करायला लावले आणि 20 वेळा वार केले. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. मेरठमधील गंगानगर येथील अमेडा गावात ही घटना घडली आहे. या पतीने आपल्या पत्नीची चाकू आणि ब्लेडने वार करत हत्या केली. पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. […]
अधिक वाचा...माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…
नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातानंतर मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी हळहळ व्यक्त केली आहे. ग्यारसी अमित यादव अस मृत महिलेचे नाव आहे. अमित यादव असे पतीचे नाव […]
अधिक वाचा...
