प्रेमकहाणीचा ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने झाला शेवट…
मुंबई: नायगावमध्ये एका प्रेमी युगुलाने ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र वर्मा (वय 24) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याची प्रेयसी अल्पवयीन होती. या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा आणि शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे गेल्या […]
अधिक वाचा...प्रेयसीचं लग्न ठरल्यानंतर शेवटचं भेटायला बोलावलं अन् झाला शेवट…
पाटणा (बिहार): प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिला भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ चर्चा केल्यानंतर प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघांचाही मृ्त्यू झाला असून, खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. राहुल (वय 24, रा. नंदे नगर, लखनौर पोलीस स्टेशन, मधुबनी) आणि अर्पिता उर्फ सुरभी […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवरून ओळख अन् लॉजमध्ये शारिरीक संबंध; तक्रार दाखल…
बुलढाणा: एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात घडली आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदवून घेतला असून घटनेचा पुढील तपास केला जात […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रियकराने रात्रीच्या वेळी अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले अन्…
मुंबई: एका १७ वर्षीय मुलीला आपल्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या युवकावर प्रेम करणे महागात पडले आहे. आरोपी प्रेयसीला भेटायला आला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळले आहे. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आरोपी (वय […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…
पुणेः पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली […]
अधिक वाचा...प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…
तिरुवनंतपुरम (केरळ): तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने ग्रीष्मा (वय २४) हिला फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रियकराला ऑक्टोबर 2022 मध्ये तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन हत्या केली होती. तिचे लग्न दुसरीकडे निश्चित झाल्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराची हत्या केली होती. काका निर्मला कुमारन नायर याला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि […]
अधिक वाचा...प्रियकराला लॉजवर बोलवले अन् कापला प्रायव्हेट पार्ट…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला लॉजवर बोलवले आणि प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दोघेही सज्ञान असून, त्यांच्यात गेल्या 8 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या जबाबात काही गोष्टींची पडताळणी व्हायची आहे, त्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. […]
अधिक वाचा...पोलिस असलेल्या वर्गमित्राने मैत्रिणीची हत्या केली अन् मृतदेह…
चंद्रपूरः चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आज (मंगळवार) नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आला आहे. महिलेच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी नरेश डाहूले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अरुणा काकडे (वय 37) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे […]
अधिक वाचा...लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…
पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलीये. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव […]
अधिक वाचा...प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…
नागपूर : लष्करात कार्यरत असलेल्या विवाहित जवानाने त्याच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह जंगलात पुरला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपी अजय वानखेडे याची ज्योत्सना आकरे हिच्याशी ओळख झाली होती. ज्योत्सनाचा घटस्फोट झाला होता. तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर […]
अधिक वाचा...
