पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुणे: पुणे शहरातील कोथरूडमध्ये गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात प्रकाश धुमाळ (वय ३६) हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार झाला तेव्हा धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी धवात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावरून पडणाऱ्या रक्ताने माखलेले पायाचे […]
अधिक वाचा...पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत पुणे पोलिसांनी झडती घेतली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
पुणे: पुणे पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्री आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील नाना पेठेत आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (वय २०) याची गोळ्या घालून खून केल्याची घटना नाना पेठेत घडली आहे. आयुषच्या हत्येचा एकमेव साक्षीदार आहे, तो म्हणजे आयुषचा 12 वर्षाचा लहान भाऊ. लहान भावाला क्लासवरून घेऊन आलेल्या आयुषवर घराच्या खाली पार्किंगमध्येच गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार […]
अधिक वाचा...पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या. त्यातील ३ गोळ्या लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! कुख्यात गुंडाला कुऱ्हाड अन् बेसबॉल बॅटने वार करत जागेवरचं संपवलं…
नागपूर: नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधीनगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय 30) याची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. समीर शेख याच्यावर परिमंडल क्रमांक 5 अंतर्गत खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएस […]
अधिक वाचा...पुणे! Z ब्रीजजवळ भडकलं टोळीयुद्ध, कोयत्याने प्राणघातक हल्ला…
पुणे: पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ मंगळवारी (ता. ५) सायंकाळी काही युवकांनी मिळून एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! दोन युवक जात असताना काहीजण […]
अधिक वाचा...सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं…
सांगली : इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघांनी एका रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. रोहित पंडित पवार असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता. त्यातून हल्लेखोर हे रोहित पंडीत पवार याच्या मागावर […]
अधिक वाचा...पुणे शहरातील गुंडाचा सोलापूरात पहाटेच्या सुमारास एन्काऊंटर…
सोलापूर: सोलापूरातील लांबोटी गावाजवळ आज (रविवार) पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३) असे एन्काऊंटर सराईत गुंडाचे नाव आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… सोलापूर पोलिस शनिवारी मध्यरात्री शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी शाहरूखने पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार […]
अधिक वाचा...
