मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच घराजवळ हत्या करण्यात आली. शरद मोहोळ सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले […]

अधिक वाचा...

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरात आज (शुक्रवार) गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु,उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड येथे […]

अधिक वाचा...

रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…

शिरुर (तेजस फडके) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गजानन मारणे याचा दर्शन घेतल्यानंतर सत्कार करण्यात आला. मात्र गुंड मारणेचा हा सत्कार गावातील काही नेत्यांना ऐन ग्रामपंचायत […]

अधिक वाचा...

दत्ता सामंत हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता…

मुंबई : कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. कामगार नेते दत्ता सामंत हत्या प्रकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणी छोटा राजनला निर्दोष ठरवण्यात आले आहे. या खटल्यातील तो एकमेव आरोपी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!