महिलेला कॅबमधून प्रवास करताना मित्रासोबत बोलणं पडले महागात…
बंगळुरू : कॅबमधून प्रवास करत असताना एक महिला आपल्या एका मित्रासोबत साखगी आयुष्याबाबत बोलत होती. कॅब चालकाने महिलेचे बोलणे ऐकले आणि तब्बल ८२ लाख रुपयांना गंडा घातला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी किरण कुमार (वय 35) याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदिरानगरवरून बनासवाडीला जाण्यासाठी कॅब बुक केली होती. […]
अधिक वाचा...युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…
धाराशिव (प्रतीक भोसले): युवकाला एका व्यक्तीने फोन करून धमकी दिली की, मी तुझे ते फोटो फेसबुकला टाकीन, तुझा काय फायदा नाय, तुझी बायको पळून गेली आहे. मी तुझा बाप आहे, असे म्हणून घरच्यांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हयातील कळंब येथील एका २६ वर्षीय युवकाला (नाव […]
अधिक वाचा...सायबर फ्रॉड आणि जामतारा एक सत्य…
(उमेशसिंग सुर्यवंशी – पोलिसकाका) हल्लीच्या काळात सायबर फ्रॅाड म्हणजे खेळच झालाय. कुनीतरी खेळवतं पण त्याची ना ओळख ना पाळख तरी आपन त्याच्यावर विश्वास ठेऊन स्वतःची आर्थिक फसवणुक करुन घेतो. तुम्हाला बॅंकेकडून फसवणूकीचे जे फोन येतात ज्या गावातून येतात ते गाव म्हणजे जामतारा येथूनच आलेले असतात… नेटफ्लिक्सवर जामताडा (jamtara) नावाची एक वेब सिरीज आहे. भारतातल्या एका […]
अधिक वाचा...मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन्…
मुंबई : एका महिलेला मोबाईलवर ‘एनी डेस्क’ अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले अन् एका क्षणात महिलेच्या बँक खात्यातील तब्बल 38 लाख 83 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या वडिलांना देवदर्शनासाठी काशीला जायचे होते, त्यासाठी तीने तिकीट बूक केले. मात्र ते तिकीट तिला मिळाले नाही. त्यामुळे […]
अधिक वाचा...
