पोलिस आयुक्तांच्या नावानेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट…
नागपूर: सायबर गुन्हेगारांनी चक्क नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार केले आहे. शिवाय, या खात्यावरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर, टेक्नोसॅव्ही अधिकारी आणि तितकेच सोशल माध्यमांवर सक्रिय असणारे अधिकारी म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांची एक खास […]
अधिक वाचा...प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने घेतली पोलिसांत धाव; कारण…
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिच्या नावानं एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटवरुन पैसे मागण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्या बालन हिने मुंबई पोलिसांत धाव एका अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री विद्या बालन ही सोशल मीडियावर सक्रीय असते. पण याच सोशल मीडियाचा […]
अधिक वाचा...थांबा! राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्जची लिंक आली आहे…
नवी दिल्लीः अयोध्येतील श्री रामजन्मभूमी येथे आज (मंगळवार) राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, संपूर्ण देशात आज उत्साहाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. राम मंदिराच्या नावाखाली त्यांच्याकडून नागरिकांची फसवणूक सुरू झाली असून, फ्री रिचार्जची लिंक शेअर केली जात आहे. पण, यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगार […]
अधिक वाचा...महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…
अहमदनगर : अहमदनगरमधील एका महिलेच्या खात्यामधून एका क्षणात लाखो रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवानी वाघ यांचे एका बँकेमध्ये खाते असून, त्या त्याच बँकेच क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला आणि म्हणाला की, ‘तुम्ही […]
अधिक वाचा...आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्रामधील एका युवतीला फसवणूक करणाऱ्यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी म्हणून फोन केला आणि स्काईपवर तिची सुमारे अडीच तास चौकशी केली. आरोपींनी मनी लाँड्रिंगचे आरोप करत तिला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. या प्रक्रियेमध्ये पीडितेची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक झाली. साक्षी गुप्ता असे पीडित युवतीचे नाव असून, ती आयटी इंजिनिअर म्हणून काम […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल; बनावट वेबसाइट कशी ओळखाल…
मुंबई : मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळा सारखे दिसणार हुबेहूब संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांनी तयार केले होते. ट्विटरवरून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला त्याची ओळख अपलोड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी तगादा लावला होता. अन्यथा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने चौकशी केली असता वेबसाईट बनावट असल्याचे उघड झाले आहे. […]
अधिक वाचा...लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…
पुणे : लष्करातून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये ट्रान्स्फर करायला लावल्याची घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त […]
अधिक वाचा...सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
चेन्नईः सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी द्रविड मुनेत्र कषगमचे खासदार दयानिधी मारन यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दयानिधी मारन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 8 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता. फोन कट करताच लगेचच त्याच्या बँक खात्यातून 99,999 रुपये कमी […]
अधिक वाचा...मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…
पुणेः एका कपड्याच्या दुकानात खरेदी करत खोटा स्क्रीन शॉट दाखवत फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली आहे. बंटी-बबलीने ४०० हून अधिक जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. गणेश बोरसे व त्याची पत्नी हा कारमाना करत होते. या दोघांनी अनेकांना फसवल्याची माहिती समोर आली […]
अधिक वाचा...शिक्षिकेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात…
गोंदिया : एका शिक्षिकेची फेसबुकवरून अमेरिकेतील जॅक्सन जेम्स नावाच्या युवकासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स याने शिक्षिकेची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जॅक्सन जेम्स नावाच्या युवकाने आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते. त्याने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. पुढे ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज […]
अधिक वाचा...
