एक प्रियकर अन् दोन मैत्रिणी! महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा…
बीड : एका प्रियकरासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचे […]
अधिक वाचा...बीड! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद; महिला होमगार्डला संपवले…
बीड : प्रियकरावरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे (वय 26, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात […]
अधिक वाचा...बीड! सरकारी वकिलाने न्यायालयातच घेतला गळफास; मोठा ट्विस्ट…
बीड: वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चंदेल कुटुंबीयांनी म्हटले आहे की, ‘व्ही.एल. चंदेल यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत […]
अधिक वाचा...बीड! पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखात जीव धोक्यात घालून वाचवले तीन युवकांचे प्राण…
बीड : पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच्या काळोखामध्ये आपला जीव धोक्यात घालून तीन युवकांचे प्राण वाचवले आहेत. पोलिस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांचे परिसरातून कौतुक होत आहे. परळी तालुक्यातील कौडगाव हुडा-कासारवाडी रस्त्यावरील नदी प्रवाहात एक कार वाहून गेल्याने चार युवक मध्यरात्री पुरात अडकले होते. याबाबतची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे […]
अधिक वाचा...बीड! व्हिडीओ व्हायरल म्हणून युवकाची छाटली बोटं…
बीडः बीडमध्ये कोयता आणि सत्तुरने एका युवकाला धमकावून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या युवकाने विचारल्याचा राग मनात धरून त्याच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अलीम अनिस याला […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडचा राइट हँडचं अघोरी कृत्य; राम नाम सत्य है…
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचे अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत. वाल्मिक कराड याचा राइट हँड अशी ओळख असलेल्या गोट्या गिते याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गोट्या गिते अघोरी प्रकार करताना दिसत आहे. गोट्या गिते हा एक अघोरी कृत्य करताना दिसत आहे. या […]
अधिक वाचा...बीड! वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात पुन्हा एक कांड…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा बीड जिल्हाच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे. या तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्याने चक्क मोबाईल फोन अंतर्वस्त्रात लपवून ठेवला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या रफीक खुर्शीद सय्यद (रा. माजलगाव) या आरोपीकडून मोबाईल […]
अधिक वाचा...बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले…
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करतंय? याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात […]
अधिक वाचा...जीवन संपवलं! ‘वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…
बीड: वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…
बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फी न दिल्याचे कारण सांगत आरोपीने पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केले होते. बीडच्या शिवाजीनगर पोलिस […]
अधिक वाचा...
