महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…
बीड: नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या […]
अधिक वाचा...बीड! खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…
बीड: सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात मारेकर्यांविरोधात ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को अंतर्गत दहा ते पंधरा जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाईत सतीश भोसले सध्या कारागृहात आहे. 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]
अधिक वाचा...प्रेमसंबंधाच्या चर्चेला उधाण! पोलिस अधिकाऱ्यासोबत बायकोला रंगहात पकडले अन्…
बीड : एका विवाहित महिलेला तिच्या पतीने रंगेहात पकडून मारहाण केली आहे. शुक्रवारी (ता. ३) दुपारी सुमारे दोन वाजता बीड बसस्थानकासमोर घडलेल्या घटनेमुळे शहरात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. आरोपी रवींद्र शिंदे हे २०१३ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून बीड पोलिस दलात दाखल झाले. ते पीडितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईच्या कुशीतून उचलून नेत बाळाला ड्रममध्ये बुडवून मारलं अन्…
बीड: एका निर्दयी बापाने आपल्या चार महिन्यांच्या बाळाला पहाटेच्या सुमारास आईच्या कुशीतून उचलून नेत पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारले. यानंतर आरोपीने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल हौसराव सोनवणे असे आत्महत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे. तो आपली पत्नी पायल आणि […]
अधिक वाचा...बीड! पत्रकाराच्या मुलाच्या हत्याकांडात आला नवा ट्विस्ट…
बीड: बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी बर्थ डे पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यश ढाका याचं वाल्मीक कराड कनेक्शन समोर आले आहे. यशचा एक जुना फोटो आता सोशल […]
अधिक वाचा...बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर…
बीड : बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या युवकाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच महिन्यांपूर्वी सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत चर्चेत आलेल्या व्हिडिओतून हा सर्व प्रकार समोर आला होता. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीड सत्र […]
अधिक वाचा...बीड हादरले! अल्पवयीन मुलीच्या आईचेच निघाले जावयासोबत अनैतिक संबंध…
बीड : सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं घरच्यांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलीच्या आईनंच आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले. शिवाय, अल्पवयीन मुलीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीने धारूर पोलिसांकडे घटनेची तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे तिच्या आई आणि नातेवाईकांनी मनाविरुद्ध लग्न लावून दिले. त्यानंतर […]
अधिक वाचा...गोविंद बर्गे अन् पूजा गायकवाड प्रकरणातील व्हॉट्सअप चॅट अन् लॉजची माहिती समोर…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराईमधील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड हिचे काही व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे. गोविंद बर्गे यांनी या चॅटमध्ये पूजा गायकवाड हिला आत्महत्येची धमकी दिली होती हे आता समोर आले आहे. शिवाय, दोघेही वेगवेगळ्या लॉजवर एकत्र राहिले होते, […]
अधिक वाचा...उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…
बीड : लुखामसला (ता. गेवराई) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीत कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पूजा गायकवाडला अटक केली आहे. ती सध्या पोलिस कोठडीत असून तिची पोलिस कोठडी आज […]
अधिक वाचा...बीड! अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यावर संपवलं जीवन….
बीड: एका सरकारी अधिकाऱ्याने मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात घडली आहे. विलास डोंगरे (वय ५२) असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते बीड पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. विलास […]
अधिक वाचा...
