जीवन संपवलं! ‘वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…

बीड: वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले […]

अधिक वाचा...

बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…

बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फी न दिल्याचे कारण सांगत आरोपीने पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केले होते. बीडच्या शिवाजीनगर पोलिस […]

अधिक वाचा...

बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…

बीडः पीडित मुलगी क्लासला आल्यानंतर दोन शिक्षकांनी मुलीला कॅबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. ते दोघेही बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात. आरोपी विजय पवार आणि […]

अधिक वाचा...

बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…

बीड: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. केज तालुक्यात युवकाचे अपहरण करत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अनैतिक संबंधाचे कारणातून ही मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 7 […]

अधिक वाचा...

बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू…

बीड : बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला. गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली […]

अधिक वाचा...

मोठा आरोप! वाल्मीक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला…

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले याने व्हिडिओद्वारे केला आहे. संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत […]

अधिक वाचा...

बीड! मुंडे गँगकडून मारहाणीनंतर अजित पवार प्रथमच परळीत…

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात जात आहेत. परळीत मुंडे गँगच्या धुडगुसीचा नवा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दौरा चर्चेत आला आहे. अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ […]

अधिक वाचा...

बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…

बीडः परळी येथील शिवराज हनुमान दिवटे या युवकाचे अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. बीडमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. बीड! परळीत मुंडे गँगची युवकाला बेदम मारहाण, पाहा भयानक Video…https://t.co/42LUDp6Iqz#beed #BeedPolice […]

अधिक वाचा...

बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित…

बीड : बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमुळे चर्चेत असून, पोलिस अधीक्षक (एसपी) नवनीत कावत यांनी अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी मोहीम उघडली आहे. बीडचे पोलिस अधीक्षक कावत यांच्या घरातच विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बीडचे पोलिस अधीक्षक कावत हे पत्नीसोबत रविवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान बंगल्याच्या […]

अधिक वाचा...

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

बीड: बीड जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर वकील महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!