अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…
अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जेवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. श्रीगोंदा परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली […]
अधिक वाचा...क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…
जळगाव: एका व्यक्तीने कुत्र्याला बेदम मारहाण करत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दोरीने बांधून फाशी देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावातील संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम […]
अधिक वाचा...क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…
सांगली : अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या गुप्तांग तांब्याच्या तारेने शिवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्या प्राण्याचे गुप्तांग तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतचा पोलिस पुडील तपास करत आहेत. संबंधित तीन घोड्या सांगलीतील भारती हॉस्पिटलसमोर येथे बेवारस रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक […]
अधिक वाचा...गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): ट्रकमध्ये अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधून एकूण 17 गोवंशीय जनावरांची (म्हशी, रेडे) सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकूण 18 लाख 40 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर […]
अधिक वाचा...गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल एकूण 24 गोवंशीय जनावरे/बैल, दोन आयशर ट्रक असा एकूण 24,80,000 रुपयांचा मुददेमाल गंगाझरी जप्त केला आहे. गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या धदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी याबाबत […]
अधिक वाचा...लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करीत असलेला आयशर ताब्यात घेण्यात आला असून, 15 बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा 30/07/2023 रोजी रात्री शोध घेत होते. पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास पोलिस ठाणे अहमदपूर येथे पोचले […]
अधिक वाचा...
